पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/655

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

SK. शाह, king; from its use in chess, the word has been widely transferred in English.] n. chess शह m. (v. दे.). २ stop, arrest, delay आवरणे n, दाब m, अडथळा m, आवर, आकलन n, निग्रह m, प्रतिबंध m, निरोध m, अटकाव m, अडचण f, अवरोध m, अटक f, हरकत f; as, "No C. no stay this streamlet fears." [To be under the C. of अडकेंत-दाबांत-आडकित्त्यांत-कातरीत-काचीत-कैचीत असणे. idio.] ३ that arrests progress or limits action दडपण n, दाबता m, दडपता m; as, “Useful C. on the administration of Government." ४ दडपशाही f,५ निशाणी f, खूण f. ६ विघ्न n, हरकत f. ७ हार f, पराजय m. ८ रेल्वेने प्रवास करितांना सामानाच्या मालकास दिलेली लहान चकती f, प्रतिपत्रिका f, लहानशी नकल f, (of banks) चक m, चेक, चेकनोट, सावकारावरच चिठी f, दर्शनी हूंडी. See Cheque. १० (obs.) लहान चीर.' c.v.t. to put in check (chess) बुद्धिबळांतील राजास'शह देणे, मात करणे, पराजय करणे. २ to repress, to curb to hinder दडपणें, दाबणे, आवरणे, आकळणे, (चे) आकलन n- निग्रह m-करणे g. of o., थोपून धरणे, प्रतिबंध करणे, अटकावणे, आडविणे.३ (an account, paper &c, to verify, to guard, to make secure by means of a mark, token, or other check: ताडून-मिळवून पाहणे, ताळा मिळवून पाहणे, चक करणे; aS,To c an account. ४ to chide, to rebuke दम देणे, धमकावणे as, 'Good king, his master wili c. him for it. ५ naut. to slack or ease off नरम पाडणे, ढिला करणे, सैल करणे. ६ (obs.) to cause to cracks चीर f, भेग f, पाडणे; as, The sun C.s timber. C. v. i. to pause (with at) थांबणे, थबकणे, विराम घेणे; as, The mind once jaded by an attempt above its power C.s at any vigorous undertaking ever after". २ to act as a curb or restraint (चा) दाब बसणे; as, His presence C.s too strong upon me. ३. चीर-भेग पडणे. Check-clerk n. ताडून पाहणारा कारकून m, तपासणीदार. Check-mate n. मात f, पराजय m. Check-mate v.t. (chess) मात करणे, पराजय करणे. [CHECK-MATE हा शब्द 'शाहमन' (राजा मेला आहे) या अरबी शब्दापासून झाला आहे. ] To check-mate with a pawn प्यादी f, प्यादेमात f. Check-key n. latch-key फेरतपासणीची चावी-दाब. Check rein n, the coupling rein कायजा (दा) m, आंखूड रासपट्टी घोड्यास खाली वर मान करितां येऊ नये म्हणून लावलेली वादी f. C. string n. ज्या दोरीने गाडीत बसणारा गाडीवानाला गाडी थांबविण्याची खूण करित चेकदोरी f, इशाऱ्याची दोरी f. C. taker. आगगाडीत किंवा नाटकगृहांत जाणाऱ्या लोकांची तिकिटे गोळा करणारा m, प्रवेशतिकिटे घेणारा. C. weigher n. खाणीतून वर ओढलेल्या कोळशाचे वजन तपासून पाहणारा. 'चक' करणारा. checked a. विरोध केलेला, अडवलेला, प्रतिहत,

बंद पडलेला, तपासलेला, 'चक' केलेला. Checker n.