पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/687

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

फुगीरगाल्या, गालफुग्या. To get c. and plump ( colloq.) गालावर गाल m. चढणे g.of s. Chubb, Chubb-lock (chub, lok) [From the name of its inventor, a London locksmith.] n. एक प्रकारचे चोरकुलूप n, चबचें कुलूप n. Chuck (chuk) [Of imitative origin.] n. चकचक n. करणे, (कोंबडी आपल्या पिलांना बोलावतांना जो आवाज करते तो.) २ कोंबडीचे पिलू n. ३ fig. लाडकें मूल n, बच्चा m; as, Pray C. come hither. C.v.i. to call as a hen चकचक करून बोलावणे, चकचक करणे. २ मस्करीने हासणे, मस्करी करणे. C. v. t. (कोंबडीच्या पिलांना) चकचक करून बोलावणे. Chuck (chuck) [ Fr. choquer, to strike, of. Shock. ] n. हनवटीला मारलेली टिचकी f-धक्का m. २ mech. eng. पकडणारा चांद-चंद्रक, कातकामाच्या सांच्यावरील थाळी f. ३ colloq. प्रक्षेप. C. v. t. to throw, to pitch. फेंकणे, टाकणे, फकदिनी-फकशिरी adv. टाकणे. २ (grain or powder or dry food, into the mouth ) फक्की मारणे, फांकणे. [MATTER (PARCHED CORN-MEAL, &c.) CRUCKED INTO THE MOUTH फकी f. (v. मार,) फाका m. (2 मार ), फक्का m, बकणी f, बकणा m. (v. मार). ३ (under the chin) खालून आघात करून हनवटी उचलणे g. of o. C. interj. फककन-कर-&c. Chuckle( chuk'l) [ From the 1st Chuck.] n. (गालांतल्या गालांत) स्मितहास्य, तोंडातल्या तोंडांत हांसणे n. २ कोंबडीचा चकचक्र शब्द m. C.v. i. to laugh in a suppressed or broken manner गालांतल्या गालांत हसणे, अंतर्यामी आनंद पावणे. C.v.t. कोंबडीचे आपल्या पिलांना चकचक करून बोलावणे. Chuckling n. Chuckle (chuck') [ Applied contemptuously to the head and occasionally to other parts. ] a. मोठा व ओबडधोबड. C. n. अडाणी मनुष्य m. Chuckle-head, a. मूर्ख, अकलशून्य. Chuff (chuf) [Perhaps a modification of chub. ] n. a coarse or stupid fellow मुर्ख मनुष्यं m, गांवढळ. C. a. गांवढळ, मूर्ख. Chuf'finess n. गांवढळपणा m, गन्हारकी f. Chuf'fy a. गांवढळ, असभ्य. Chum (chum) [Perhaps an abbreviation of comrade or chamber-fellow. Dr. Johnson calls it a term used in the universities.] n. a room-mate esp. in a college or university; an old and intimate friend सहवासिक, बिन्हाडसोबती. मुख्यत्वेकरून एके ठिकाणी राहाणान्या विद्यार्थ्यांना हा शब्द लावतात. २ जिवलग मित्र m.C.v. i & v.t. एका बिऱ्हाडांत रहाणे as. To C. together at a college. C. v. t. एकाच खोलीत दुसऱ्याबरोबर ठेवणे; as, To C. one person on another. Churm'mage n. सहवासित्व n, एकाच खोलीत दोन अगर जास्त इसम राहणे n. Chum'my a. एकत्र राहण्यास योग्य असा, सहवसतियोग्य. C. n. धुरांडी झाडणारा पोर. m. २ बिऱ्हाडसोबती m.