पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/760

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

n. collar लहान गळंद m, गलपट्टा m. २ mech. धातूची लहान आंगठी f. ३ (jewellry ) that part of a ring in which the stone is set घर n, काेंदण n. Colletic ( ko-let’ik) [Gr. kolletikos kolla, glue.] a. agglutinant चिकट. C. n. दोन पदार्थाना चिकटविणारा कोणताहि सरसासारखा पदार्थ m. Colleterium n. (फुटलेल्या) गर्भाशयांतून बाहेर आलेल्या अंड्यास जाेडण्यास उपयोगी पडणारे लुकण ज्यांत आहे असें कीटकाचे (प्राण्यांचे) इंद्विय n, अण्डसंधानक n. Colleterial a. Collide ( kol-id ) [ L. col for con & lordere, to strike. See Losion.] v. i. (more often applied to ships. and railway trains) to strike against each other एकमेकांचा धक्का m- धडक f. लागणे-बसणे, एकमेकावर आपटणे, थडकणे, एकमेकांशी लागणे, घसटणे. २. fig. to interfere with,to chash with घासणे, लढणे, चकमक f. झडणे. Colli'ded, coili'ding. Colli'sion n. (v.V. i.)-act. झगडणें n. एकमेकांचा धक्का m- धडका m- &c परस्पर आवात m, टक्कर f. २-act. घासणे n. घासणी f, चकमक f. ३ विरोध m, विरुद्धता f, प्रतिस्पर्धीपणा m. Collision-mat n. (जहाजांची) टक्कर होऊन पड़लेले भोक बंद करण्याकरिता केलेली चटई f, आघातचटई f. Collier (kol'yer ) [ M. E. colier. from col. cosl.] पूर्वी Collier हा शब्द लांकडी कोळशासंबंधाने वापरीत असत; परंतु सध्यां तो लांकडी, दगडी किंवा कोणत्याही इतर कोळशासंबंधाने वापरतात.] n. कोळशाचे खाण काम करणारा. २ कोळशांचा व्यापारी m. ३ काेळशाचे बारकस-जहाज n. ४ कोळशाच्या जहाजावरील खलाशी m. Coll'iery n. खाणीतून दगडी कोळसे काढण्याचा किंवा कोळसे तयार करण्याचा कारखाना n. २ कोळशांची खाण f. ३ (obs. ) दगडी कोळशांचा व्यापार m. Colligate ( kol'igāt ) (L. col (con ), together & ligare, ligatum, to bind.] v.t. (निरानराळ्या गोष्टींचा संबंध) प्रमेयरूपाने बांधणे, प्रमेयस्वरूप देणे, संबंध जोडणे, सिद्धांत बांधणे. Colliga'tion 2. प्रमेयरूपबंधन n, सिद्धांतस्वरूप n, सिद्धांत बांधणे n. Collimate ( kol'limät ) [From a fancied L. verb collimare, really a false reading for collineare from col, for con, together & linea, sk. रेषा, a line.] v. t. phys. & astron. to send parallel to a certain line or direction (as the axes of telescopes or the rays of light) मुख्याक्षाच्या दिशेत नेणे-आणणे, मुख्याक्षाशी समांतर करणे, मुख्याक्षरेषेत आणणे, मुख्याक्षीकरण करणे, अक्षीकरण करणे, एका नेमांत-संधानात आणणे, संरेखीकरण करणे, संरेखणे, एकाव याम्याेतरांत नेणे. Collima'tion n. मुख्याक्षीकरण n, अक्षीकरण n, नेम n, संधान m, संरेखीकरण m, एकाच याम्याेतरांत असणे, एकयाम्योत्तरस्थिति f, एकयाम्योत्तरता f. २ दर्शनरेषा f. [ Error of C. अक्षीय अंतर. Line of C. अक्षीय रेखा.] Col'lima'tor n. astron. अक्षीकरणयंत्र n, नेमरेषांतील अंतर काढणारी दुर्बीण f.