पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/775

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उत्सव करणे, (उत्सवाने ) आठवण ठेवणे. Commem'orable a. स्मरण ठेवण्यायोग्य, स्मरणोत्सवयोग्य, &c. Commemora'tion (v. V.) n. स्मरण n, आठवण f, स्मरणोत्सव m, उत्सव m. Commem'ora'tive, Commem'oratory a. आठवणुकीचा, स्मरणाधायक, स्मरणोत्सवहेतूचा, स्मरणोत्सवहेतुक. Commem'orator n. स्मरणार्थ उत्सव करणारा, स्मरण-आठवण राखणारा. N. B.-Celebrate उत्सव करणे. Commemorate (उत्सव करून-प्रार्थना करून किंवा कोणत्याही अन्यतऱ्हेनें स्मरण-आठवण राखणे. We celebrate what is marked, striking, illustrious. We commemorate what is dear and interesting to us. Commence (kom-ens' ) [Fr. commencer-Low L. cominitiare.-L. com & initiare, to begin. ] v. i. प्रारंभ m- आरंभ m. सुरुवात f- होणे. २ ( spec. in England ) विश्वविद्यालयाची पदवी घेणे; as, “I question whether the formality of commencing was used in that age." C. v. t. सुरुवात f- आरंभ m. प्रारंभ m. करणे. २ पदवी घेणे; as, “ To commence M. A." [ IT IS THE PRACTICE OF GOOD WRITERS TO USE THE VERBAL NOUN ( INSTEAD OF THE INFINITIVE WITH to) AFTER C.; AS, HE COMMENCED STUDYING AND NOT HE COMMENCED TO STUDY). Commence'ment n. सुरुवात f, प्रारंभ m. २ विश्वविद्यालयांतील पदवी-दानसमारंभाचा दिवस m. Commend (kom-end') [M. E. commenden, comenden.-L. commendare, to commit to.] v. t. to intrust, to commit एखाद्याने ताब्यांत देणे, (वर) सोपविणे, (कडे) निरविणे. २ to recommend शिफारस f, करणे, with g. of o. ३ to praise स्तुति करणे with g. of o. ४ arch. to mention by way of courtesy विचारले-पुसलें आहे म्हणून सांगणे; as, C. me to my brother. Commend'able a. स्तुत्य, शिफारस करण्याजोगा, प्रशंसनीय, &c. Commend'ableness n. स्तवनीयता f, स्तवनार्हता f. Commend'ably adv. Com'menda'tion n. प्रशंसा f. २ तारीफ f, शिंफारस f. ३ नमस्कार m, रामराम m, सलाम m. Commend'ator n. शिफारस करणारा. Commen'dator'y a. शिफारस-प्रशंसा-स्तुति करणारा, स्तुति-प्रशंसाकर, प्रशंसक. C. n. स्तुति f, शिफारस f. Commend'er n. स्तुति-शिफारस करणारा. Commensal (ko-men'sal ) [ L. com & mensa, table.] n. एकाच मेजावर जेवणारा, एकाच पंक्तीत जेवणारा. २ (zool.) एक जातीचा प्राणी m, सहभोजी प्राणी m. C. a. समपंक्तीचा, पंक्तिव्यवहाराचा. २ सहओजी प्राण्यासारखा. Commensal'ity ( obs.) Commensa'tion (obs.) n. एकाच पंक्तीस जेवणे, एकाच मेजावर जेवणे, पंक्तिभोजन n. Commensurato (kom-en'-su-rat) [L. commensuralus p. p. of commensurare-L. com & mensurare, to measuro.] v. t. सारख्या परिमाणाचा-समपरिमाण-समप्रमाणक करणे. C.a. सारख्या परिमाणाचा, समपरि