पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/779

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

not C. adultery." ५ ( often used reflexively) to pledge, to compromise, expose or endanger by some decisive act (अं) आपल्याला बांधून-गुंतवून घेणे; (ब) धोक्यात घालणे; as, "To C. oneself to a certain course." ६ Milton. (obs.) घाबरविणे, वाताहात f, धांदल f करणे. C.v.i. (Shakes.) जारकर्म-ज्यभिचार करणे. Commit'ted pr. p. Commit'ting pr. p. Commit'ment n. law. वरिष्ठ कोर्टाकडे इनसाफाकरितां पाठविणे. २ स्वाधीन करणे, कैदेत टाकणे n, केद f, बंधन n. ३ अधिक विचारासाठी एखादें काम कमिटीकडे सोपविणे. ४ कैदेचं वारंट n. Commit'tal n. स्वाधीन करणे, सोपविणे n. २ वचन n, बंधन n, स्वाधीन केलेली वस्तू f. ३ आचरणे (S) n, करणे n. Commit'tee n. कार्यकारी सभा f., पंचाईत, पंचसभा, नियुक्तसभा f. २ law. पालक m, वाली m, संभाळणारा. Commit'teeship n. To commit to memory तोंडपाठ करणे, मुखपाठ करणे. Commix (kom-iks')[L. com, together & mix. ) v. t. to mix or mingle together, to blend मिश्रण करणे. C.v.i. एकमेळ होणे, मिसळणे. Commix'tion, commix'ture n. एकजीव करणे n, मिश्रण n, भेसळ f. Commodious ( komo'di-us ) .[ O. Fr. commodisux:, M. L. commodiosus, from L. commodus, fit, suitable, com (com) and modus, measure.] a. spacious, convenient, comfortable (आकाराने) सोईचा, सुखाचा, सोईवार, यथासुख (S), उपयुक्त, उपयोगी, सोईस्कर, ऐसपैस, प्रशस्त, यथापेक्ष (S); as, A C. house. “ The heaven was not C. to winter in." २ (Shakes.) उपयोगी पडण्यासारखा, सुखकर. Commode' n. पूर्वी उपयोगांत असलेले एक स्त्रियांचे शिरोवस्त्र n, वसन, बुरखा, फडकी. २ एक जातीचे कपाट n. ३ मलविसर्जनाच्या सोईची पेटी f, मलपात्र n. Commo'diously adv. सोईवारस्करपणाने. Commo'diousness n. सोईवारपणा m, उपयूक्तता f, उपयोग m. Commod'ity n. item of wares or goods (obs.) सुखाची-सोईची वस्तू f. २ (Shakes.) जिवस m, वाण, सौदा m, केणे n, माल m. ३ (Shakes.) (obs.) लाभ m, स्वार्थ m; फायदा m, लाग m. ४ Commodities pl. जिन्नसपालस, हरजिन्नस, सौदा m, माल m. Commodore (kom'o-dawr) [Dut. from, Fr. commodore, from Late L. commandars.] n. कमोडोर m, रिअर अॅडमिरलच्या खालचा व कप्तानाच्या वरचा अधिकारी m. २ आरमारांतील म्होरकें-विनीचे-निशाणाचें जहाज n. ३ naut. क्लबचा अध्यक्ष m. Common (kom'un) [O. Fr. comun--L. communis, from com + munis, ready of service. ] a. belonging or relating equally or similarly to more than one सामान्य, साधारण, समाईक, सार्वजनिक, सार्वलौकिक, अनेकस्वामिक, उभयविध. २ possessed or shared alike by both or all सामान्यसत्ताक, साधारणसत्ताक, सामायिक, उभयसामान्य, अनेकसत्ताक, सामान्यस्वामिक. A.s,.C. power, authority, government. हे bel. wring to the public सार्वजनिक, सर्वीचा,