पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/86

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

f,कार्यनिर्वाह m, कारभार m. [ Administration-leel : वहिवाटकरार M. LETTERS OF A. TO AS ESTATE वहिवाट are Ef.] I excecutire part of a Goreria ment राज्यकारभारमंडळी f. [CHANGE OP A. राज्य. चालकांची अदलाबदल f, कारमाराची बदल , हालीमाली, हाजीमाजी, नवें जुन .] II reign, rule अंमल m, कारकीर्द / राज्य ॥, राजवट M, राज्यकारभार .. [Rigorous or severe A. FTTT i in.] III laan (मयत मनुष्याच्या मालमत्तेची) वहिवाट fव्यवस्था f. Administrative a. कारभाराचा, कारभारीय. Administrator n. वहिवाटदार . २ राज्यकारभार चालविणारा m. ३ law (मृत्युपत्र केल्याशिवाय मेलेल्या ! मनुष्याच्या) मालमत्तेचा कोटानं नेमिलेला वहिवाटदार ! m. ४ शासनकर्ता, कार्यनिर्वाहक. Administratrix in. fem. वहिवाट कारभार पाहणारी स्त्री. Adruinis tratorship n. वहिवाटदाराची कारकीर्द-हुद्दा. Admiral (admir-al ) [ Ar. amir, a lord, a chief. ] n. The chief commutruler of a nar: आरमारावरचा मुख्य अधिकारी, आरमाराचा अधिपति m-अधीश n-मुग्थ्य m, &c., आडमिरल n. २ ज्या लढाऊ गलबतांत हा मुख्य अधिकारी दसतो ते गलबत n. ३ आरभारांतील सवीत मोठे लढाऊ गलबत n. Red A. आणि white A. ही दोन जातींची फुलपाखरे आहेत. Admiralship ११. आडमिरलची जागा-हुद्दा-धंदा m. Admiralty n. आरमारावरच्या मुख्य अधिकाज्याचे काम हुदा m. २ आरमारावरील मुख्य अधिकार चालविणारी मंडळी .fl. ३ ही मंडळी ज्या कोटीत न्यायाचं काम करितात तें कोर्ट n-ऑफिस कचेरी, आरमाराचे खातें 1. Adinire (ad-mir'; [ L. aul, zt, mirari, to wonder. 7 v. t. regard with won-ler and pleasure Tros. चाहणे, वाहवा करणें, कौतुक करणे, सानंदाश्चर्य n-&c. करणें, and in. com. वाटणे g. of o., कौतुक -मौज /चमत्कार m-&c.- वाटणे in. com. g. of o., आवडणे in. con., आश्चर्य वाटणं. २ (सौंदर्य पाहून मन) प्रसस होणं.३ प्रसन्न मुद्रेने पाहणे. A. . . आश्चर्य-कौतुक वाटणेदर्शविणें (sometimes with at). Admirable d. (v. V.) आश्चर्य मानण्याजोगा, अद्भुत-सानंदाश्चर्य-कारक-कारी, मौज वाटाया-चा-जोगा-सारखा-&c., उत्तम, खासा, उत्कृष्ट, नामी. २ अनुपम, अत्युन्तम, नामी, रमणीय, मजेदार, मोहक, उमदा, चित्तवेधक. Al'nnirableness ??. see Adunirable. Almirably ade. (v. A.) मौज वाटायाजोगा-सारखा-&c. Cl. decl., उत्तमरीतीने, उत्तम, फार चांगलें, खूब, खासा, उत्कृष्ट. Adniration n. वाहवा), कौतुक , चहा, आश्चर्य , आचंबा m, चमत्कार , मौज, सानंदाश्चर्य . ३ आश्चर्यदर्शक मनाची प्रसन्नता f. ४ साश्चर्यभक्ति f. Note of A. आश्चर्यदर्शक चिन्ह ११. Almirative c. गुणाशंसी, गुणज्ञानसूचक, &c. Admirer ११. चहाता m, गुण गाणारा, चहाणारा m, झील किंदारी ओडणारा ( collong.), भगत m. २ प्रशंसा करणारा m. ३ (f tomon.) प्रेम दाखविणारा n. Atlniir ingly aun..