पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/87

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Allmit fiul-mit') [ L. au, tuo, & mittere, tu stw.): 1.

suffer to enter येऊ देणे, आंन ये देणे, दाखल करणे, प्रवेश करण्याचा अधिकार-हक देणे, जागा f. देणे, शिरकाव कर देणे. २ suffer to jalor, culatu, grant, cerverte घेणे, मानणे, मान्य करणे, बार (?)-देणे कर, पनकरणे, कबूल करणं-होणे, अलण (?), आदरण, ग्रहण प्रतिग्रह करणे :y. bf v. ३ ul.nurulerlye अंगीकारणे, स्वीकारणे, अंगीकार करणे, कबुल करणे. ४ वरें मानणे. ५ (ची) योग्यतालायकी असणे. ६ take in, weite amongst घेणे,सांत घेणे, कवळण, कवटाळण, अंनभांव करणं, समावेश करणे with y. 00. A. . . योग्यता-शनि असणं (with of): ४५, Theio vorrly alo hot nimit of this interpretation. Atinit'tence u. प्रवेश करण्यास मोकळीक. २ प्रवेता m. See Arloniysion. Allmis'sible (l. (v. V. 1.) याया-चा,-जोगता-जोगा-c., प्रवेशनाई.२ व्याया-चा-जोगाजोगना-&c., मानाया &c..चा-जोगा-&c. उपादेय, प्रतिग्राह्य, ग्राह्य. ३ स्वीकारायाजोगा, &c., पदरी घ्यायाजोगा, kc., स्वीकारणीय, स्वीकार्य. Adinissibility n. प्रानता f. Aliniission १t. ( v. V. 1.)--aut. येऊ देणे ॥, आंत ये देणे , प्रवेशदान १, प्रवेश m, २-(act. घेणं , मानणें ॥, पतकरण n, &c., आदरण १५.--state. मान्यता/, (. or 8. पतक(का)र m, प्रतिग्रह १.३ .ur 8. स्वीकार m, अंगीकार m. ४ lal कबुली f. I. मोकळीक , प्रवेश करण्याची परवानगी हिक m. Admit trible (l. See Admissible. Admitted . (v. V. 1.) येऊ-आंत येऊदिलेला. २ घेतलेला, मानलेला &c., मान्य, कवृल, रुज, अनुमत, उपात्त, स्थापित, प्रलिगृहीत, प्रतिज्ञात. ३ स्वीकारलेला, अंगीकारलेला, &c., स्वीकृत. ४ अंतर्भूत, समाविष्ट. Armittedly adv. स्थापित-अनुमत-प्रतिज्ञात अशा रीतीनं, कबूल केल्यावरून, &c. Admix (ad-miks' ) [ L. al, to, & Mix.] V. 1. मिळविणे, मिश्रण करण, मिसळणे. Adlinix ture . मिळविणं ११, मिश्रण , मिसल . २ मिश्रित केलेला पदार्थ n. See Mix. Admonish ( ad-mon'ish) [1, ad, to, & monere, to warn. ] v. t. warn of, counsel against arra f सूचना f-&c-कानउघाढणी करणं,पूर्वबोध -उद्धोध m-उद्योधन -उपदेश m-ec. करणे g. of o., सुचविणे, जागे करणे, उद्वन्द्व करण. २१eprote gently कान m. pl. उपडणें . of 0., कानास खडा m. लावणे . of 0., तोंडची शिक्षा fशब्दाचा मार वाकूशिक्षा विाग्दंड ५४. करणे.३ उपदेश करणे. ४ शिकविणे,लोध करणे. ५ सूचना देणे. ६ कर्त्तव्यकर्मास जागं करणें. Admon isher n, Admonishing p. ., Admonitor 2n. (v. V. 1.) ताकीद करणारा m, &c., सूचनाकर्ता m, उपदेशक m, उद्बोधक , पूर्वबोधकता m. २ तोंडची शिक्षा करणारा , &c. Admonishment, Admonishing, Admon'ition 1. (v. V. 1.)-act. ताकीद करणे 1, सूचना करणे , &c., सूचना, पूर्वयोध. न , उद्बोधन ॥. २ (v. V. 2.) कान उघडणे , &c., कानउघाडणी f. I. the warning given ताकीद , सूचना / उपदेश , बुद्धिवाद m, पूर्तबोध m, उद्बोध m.