पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/90

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Adorn ingly adv. Adorn Iment n. (v. V. I.)-art. अलंकारणे 2. (poe.), &c., अलंकरण , अलंक्रिया fi अलंकृति, शोभन 1, मंढन , भूपण १४.-elate. शृंगार m, ! शोभा , अलंकृति , भूपा, सुशोभितत्व , प्रसाधन . . Adosculation ( arlos'kū-lā'shun) (L. cul, to, arom, oris, mouth. ] 2. Viol. कलम करणे . Adown (a-down') Trep. वरून खाली, खाली, बाजून, अंगावरून, सरसून, सरपट्टन, अधः, अधोग्र. २ उतरत. adv. उसरत, खाली. Adpressed (ad-prest' ) a. bot. (आपली सर्व लांबी दुस यावर) आश्रित करणारा, सपशेल दुसन्यावर पडणारा (कॅस किंवा लंब). Adrift (avdrift') ( prep. a, and Drift. ] a. or a.li. इतस्ततः तरंगणारा, हवा तसा तरंगणारा, तरता, सुटून, तरंगत असतां, वहावतां, ओवाधीन, प्रवाहाधीन, मोकळ, मोकार, मोकाट, वाटेल त्या दिशेस वाहणारा. २ वान्याच्या आणि लाटांच्या पूर्णपणे स्वाधीन झालेला. ३fig. वान्यावर पडलेला, अनाथ, निराधार. To be A. lit.-fig. तरंगणे, वहावणे, इतस्ततः जाणे. To cast A.-lit. ओघावर-प्रवाहावर टाकणे, ओघाधीन-प्रवाहाधीन करणे, fig. वान्यावर टाकणे. To get A.lit. ओघांत-प्रवाहांत पडणे, fig. वाया वर पसरणे. Adroit (a-droit') [ L. directus, straight.] a. कुशल, पटाईत, सराईत, सुगर, चलाख, दक्ष, धूर्त, चतुर, अ(आ)टोकाट, हुशार. Adroit'ly aude. कौशल्याने, कुदालतेनं, सुगराईन, कुशलपणाने, दक्षतेनें, दक्षता f-&c.-पूर्वक. २ सहज, अनायासानं. Adroit'ness n. (v. A.) कुशलता, हुशारी, पटाईतपणा m, चलाखी , सुगरपणा m. &c., सुगराई , दक्षता, कौशल्य ?, सौकर्य. Adry (a-dri') [ pref. a, & Dry. ] a. or alv. TETA लागलेला, तृषाक्रांत. Adscititious (ad-sit-ish' us ) [ L. ad, tu), & sciscere, to inquire.] ८. परिशिष्टाचा, जोडलेला, पुरवणीचा, पूरक, पूरणार्थ बाहेरून आंत घेतलेला, अनावश्यक. २phil. ! नैमित्तिक, मानलेला, कल्पित, आणलेला. Adscit'. itiously adv. Adstriction ( ad-strik'shun ) [L. ad, to, & string ere, to tighten.] 1. अवष्टंभ करणे १५. २ घट्ट करणे १५.३ । mmed. अद्धकोष्ठ m, मलावरोध m. Adularia (adu-lari-a ) m. min. चंद्रकांतमणी m. Adulation ( ad-ū-lā'shun ). [ L. aclulari, to flatter.] n. ! खुशामत , हांजीहांजी f. २ अतिप्रशंसा , स्तुति Adulate y. t. खुशामत f. करणे, हांजीहांजी करणे, (कुत्र्यासारखें) पुढे पुढे करणे. २ कृत्रिम भक्ति/प्रेम १४. दाखविणे. Adulator n. खुशामत्या m, हांजीहांजी करणारा m. Adulatory 8. (v. N.) खुशामतीचा, &c. Adult ( ad-ult')[L. ad, to, & alere, to nourish.] a. मोठा, जाणता, प्रौढ, पोक्त, पोक्ता, पणांत-उमेदीत-उमरीत आलेला, सरसोंदा [ R. ], प्राप्तयौवन, तारुण्याव- । स्थापन. [TO BECOIL 1. वयांतपणांत-:. येणे... (v. AI.)