पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/91

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- - - - -- - वयांन-&c.-आलेला माणूस ॥ स्त्री /kc..पुरुष , याप्या । (ly.) ॥, गाग्वमा .. तरुण , उमेदवार m. .. ! ult'ness an. जाणतेपणा , प्रौढपणा m. ___Adulterate. (art-ulter-it) [li art, th, & alter, Sk. अन्यत, other. ] १. १. हलक्या मालाची भेसळ करणे, भेमळणे, अशुन्छ, करण, मिसळणे, भल / मिसळ /kc. घालून वाइंट करण-विघडविणं, हीनदव्यमिश्रित करणे. Adulterate (t. Adulterated p. (v. V.) भेसळलेला, भेळ घालून विधा. विलेला, हीनसंसर्गदृपित or दुष्ट, हीनमिश्रणवृषित-दुष्ट. Adulterant n. हलक्या जातीची मिसळविण्याची वस्तु f. २ बिघडविणारा मनुप्य m. Adulteration . (v. V.).--(uct. भेसळणे 1, भिसळ-c. घालून वाईट करणे, मिश्रण , भेळ : अशुहीकरण . Adulterator n. [R.] भेसळणारा. Adultery (and-ult'er-i) [L. aut, to, & alter, other.] 1. (of the male or female ) व्यभिचार m, जारकर्म , परशय्या., बदकर्म, बदअमल n, जारी. (of the nute only) परस्त्रीगमन , परदारागमन , परद्वार, परत. ल्पगमन 1.-(of the femiule only) परपुरुषगमन ॥, परगमन ,परगृह (Hap. ) परघर ॥ (१. पाह-रिघ-शिर) ( collery.), शिनळकी/शिंदळकी f-incount or Cine phrase, anul of male and formule at Tor 11, and र 1. Adulterer n. व्यभिचारी, व्यभिचारकत्ता, परद्वारी, परदारगामी, जारकर्मी, अन्यागामी, पारदारिक, परदाराभिमी , परतल्पग, बाहेरख्याली. Ailunteress. लबाड, छिनाल, शिंदळ, शिनळ, बाटगी, चवचाल, अप तिव्रता, जारिणी, व्यभिचारीण , परगामिनी, व्याभचारकी , स्वैरिणी (ollory.). Adulterint' m. जारज, जारजात, लंकवळा, दासीपुत्र. (८. जारकर्मापासून झालेली (संतति-अजा). Adult'erous (1. व्यभिचारी, व्यभिचारा. संबंधी, जारकर्माचा, परशय्यासंबंधीं-विषयक. २ . Adulterer, Adulteress. Arlult'erously alı. Adumbrate ( ad-um'bråt) SL. ad, & umbre, il shade. ] v. t. shallow out, c.chibit a fiint resemblance ईपत्सदृशरूप . काढणे-करून दाखविणे, छाया/काढणेकाढून दाखवणे-उतरणें, छायाप्रदर्शन १४. करणे, झुळूक दाखविणे, छायाभास . उतरणें-काढणे. २ छाया . पाडणे, छायेनं झांकून टाकणे. ३ jij. दिग्दर्शन करणे, झांक दाखविणं. Adumbrant, Adumbrative (t. छाया f-प्रतिबिंब पाडणारा. Adumbration m. matter shallorced out छाया-िप्रतिबिंब काढणे, प्रतिबिंब ११. २ अल्पवर्णन. ३ छायेने झांकणे, पडसांवली , पडच्छाया . Aluni'. bratively adv. Aduncous ( ad-ungk'us ) [L. ad, to, & uncus, a look.] ६. वांकविलेला, आंकडीच्या आकारासारखा केलेला-वांकविलेला. Adun'city n. वांक 0, बांक m, वांकविलेला भाग m. | Arlust ( :2-rlust') [L. ail, to, & urere, to burn.) a. Hoga गेलेला, दग्ध. २ रुक्ष, रख(कोरखीत. ३ mect. आंगांत फार उष्णता असून कमजोर रक्त असणारा, .-. - - - - . . . - .- - - - - - - - - --