पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/936

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

v i. चुरणे, चुराडा होणे, विरणे. २ चुरडून-चुरा होऊन पडणे, चुरा चुरा होऊन कोसळणे, रेलणे, झुरणे, झिरणे. (obs.) C. n. फार लहान तुकडा m. Crumb'y a. विरणा, विरका, खुसखुशीत, भुसभुशीत, पिठूळ, भुसका. Crump ( krump ) [From an A. S. root crimpan, to shrink up.] a. (obs.) वांकडा, बांकाचा. २ वाळलेला, कठीण; as, "A C. loaf." Crump'et n. एकजातीची नरम साहेबी भाकरी f, कम्पेट. Crump'y a. भरड, लौकर भंगून जाणारे, भिदुर. Crumple ( krump'l) [Formed from Crump. ] v. t. चुरणे, चुरडणे, चुरगळणे, चोळामोळा करणे. C. v.i . चुरणे, चुरडणे. Crump'led a. चोळामोळा केलेला, चुरलेला, कुसमडलेला. Crump'ling n. -act. चुरणे , &c. Crumpled horn मुंढा, मुंढरा. [A COW WITH C. horns भुंडी गाय f. A BEAST OF WHICH THE HORNS ARE CRUMPLED भुंडा-डी-डें.] Crunch (krunsh) [ Of imitative origin. ] v. t. दांताखाली चिरडणे. २ काहीतरी कठीण चाऊन कुडकुड आवाज करणे, कुडकुडावणे, दांतानें कडाड फोडणे. C.n. दाताने चिरडणे n. Crunk. Same as Crunkle. Crunkle ( krunk'l) v. t. कचकचणे, कचाचणे, किचकिचाट करणे. २ ककोच्या पक्ष्याप्रमाणे ओरडणे. Crunk'-ling n. कचकच f. Crunode ( krū-nod ) क्रूसपात. See the word Node. Crupper ( krup'er ) [Fr. creupier, from crope, tile croup, the buttocks. ] n. लेंडी f, दुमची f. (घोड्याच्या खोगिराची.) [BOSS ON A CRUPPER गेंद m.] २ buttocks or rump of a horse ढिमोरा m, चौक m. Crural (kru'ral ) [L. cruralis, from crus-cruris the leg. ] a. of or pertaining to the thigh or leg, or to any of the parts called crura. पायांसंबंधी, जांधिक; as, "The crural arteries." Crusade ( krū-sād') [Fr. croisade, L. crux, a cross.] n. धर्मार्थयुद्ध n, धर्मयुद्ध n. २ जरुशलेम शहर मुसलमान लोकांपासून घेण्याकरितां ख्रिस्ती लोकांनी मागे अनेक वेळां स्वाऱ्या केल्या त्यांपैकी प्रत्येक. ३ उत्साहात नेटाने चालविलेले काम n, मोठे काम m. C.v .i . युद्धात गुंतणे. Crusad'er n. धर्मयुद्धांतील वीर m. Cruse (krūz) [Possibly connected with L. crux, cf. Swed. krus, Ger. krause.] n. लहान पेला m.कुपी f.[ मूस f. Cruset ( krū’-set) [Fr. creuset. ) n. सोने वितळवायची. Crush ( krush ) [O. Fr. cruisir, croissir, to crack or break.] v. t. चिरडणे, चेंगरणे, ठेचणे, चुरडणे. २ चेंचणे, कुटणे, चेंदा करणे, भुका-गा करणे, चेंदणें. ३ जमीनदोस्तचीत-पादाक्रांत करणे, धुळीस मिळविणे, मारून पीठ पाडणे, धूळ करणे. ४ नाश करणे. ५ fig. दुःख देणे c. v.i दबला जाणे, चुराडा होणे. C. n. चुराडा m, कडाखा m, रगडा m. Crushed a. ठेचलेला, चुरलेला, See the verb. Crush'er n. Crush-hat n. दाबून गोळा केली