पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/97

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

J. of 0., बुद्धिवाद m-सांगणे-देणे g. of o. ३ informa (with of) कळवणे, जाणवणे, माहितगार-माहीत-बोधित. सूचित-ke-करणे, सूचना बिातमी खबर . देणे. A. visability, Advisableness n. (v. A.) उचित-योग्यलायक-पणा ॥, योग्यता./, औचित्य , जरूरी, लायकी f. उपदेश्यता./, उपदेशार्हता .f. Advisory a. सल्ला दे. ण्याची शकि असलेला, सल्ला देणारा. २ उपदेशपर. All vis'able a. सल्ला देण्यास योग्य. २ उचित, लायक, विवेकी, विवेकाचा, बुद्धिवादाचा, उपदेशनीय, उपदेश्य, उपदेशास्पद. ३ सल्ला घेण्यास तत्पर (R). Advisably alr. Advised' P. (. V. T. 1. ".) उपदेश-c. केलेला, उपदिष्ट, आदिष्ट, बोधित, अभिमंत्रित, मंत्रित. ३ (1. V. T. 3.) माहित केलेला, सूचित, कळवलेला, बोधित, विज्ञापित. ४ सावा, हुशार. ५ विचाराने केलेलें-झालेलंहाती घेतलेलें (कृत्य); as, An I. act. Advisedly ault. मनन करून, विचारानें, बुद्धिपूर्वक, विचार पाहून, बुद्धिपुरःसर, बुद्ध्या, जाणूनबुजून, समजून उमजून, साव. धपणी. Advisedness १. सविचारता), सविवेकता , विश्यकारिता समीक्ष्यकारिता.f. Adviser n. (r. V. 1-2.) उपदेश करणारा, kc., गुरु, उपदेशक, मसलतदार, सल्ला देणारा, अभिमंत्री, मंत्री, आदेशी, उपदेष्टा, उपदेशकर्ता, बोधक, प्रबोधक, चार गोष्टी-अक्कल-kc..सांगणारा. [Evil A. कुमंत्री.] ३ बातमी देणारा. Legal A. कायमचा वकील m. Medical A. कायमचा वैद्य m. Advisingp.a. See Adviser 11. oldvis'ing n. (1: 1.1.)-act. But करणें , &c., बुद्धिवाद , बोध, प्रबोधन , आदेश m, अभिमंत्रण", मंत्रण, उपदेशन १. २-act. जाणवणे, विज्ञापन १, प्रबोधन , सूचना f. Advisership t. Advocate ( ad'vo-kāt) [L. au, tu, & vocare, to call. ] ११. (r. V.) पक्ष धरून बोलणारा, &c., परार्थविवादी, परपक्षविवादी, न्यायाच्या कचेरीत कुळांना मदत करणारा. २peader in a court हायकोर्टात सूळ (अस्सल) खटले चालविणारा, अॅडव्होकेट ४. ३ वालो, कैवारी, पुरस्कर्ता. ४ खिस्ती लोक ख्रिस्त ईश्वरापाशी आपल्या अनुयायांची वकिली करितो असे समजून त्याला अॅडव्होकेट ह्मणतात. 2. t. plead. for पक्ष 3. धरून बोलणें-प्रार्थना किरणें, वकिली/वकीलात.किरणें . of. o., परार्थविददन-परार्थवाद -परार्थविवाद 2-परार्थप्रार्थना किरणें, कैवार घेणे, पुरस्कार करणे, पक्ष उचलणे, (एखाद्या गोष्टीला बुद्धिवादाने) उत्तेजन देणे, प्रतिपादणे, बाजू उचलून धरणे, (चा) वाली होणे. २ न्यायाधिशासमोर एका पक्षाचें समर्थन करणे. The Deril's A. दुर्बुद्धिपुरस्सर दोषारोप करणारा (opposed to God's A.). Advocacy १r. Advocateship 1. Advocā’tion n. (v. V. 1. )-act. वकिली , वकालत /, वकीलात, परार्थप्रार्थना , पक्षधारण ?, कैवार , पुरस्कार m. Advocator . See Advocate. For clear distinctions between Advocate, Attornev, Solicitor, and Barrister, See the word Attorney. Adrowson ( ad-vow'zun) [L. Advocatus, a patron. ] 1. Eng. late' इंग्लंडांतील सरकारी धर्मखात्यांत धर्मोप