पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1051

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

as, “To raise the country against an enemy." ११८o recall from death उठवणे, जीवंत करणे; as,"To R. one from. the dead." 97 to cause to swell, as donghe फुलविणे, फुगविणे. १३ to eatol स्तुति करणे. १४ to bring up वाढविणं, पालनपोषण करणं. १५ to take ott, as a blockade sati, FIGU. [ TO RAISE A SIEGE वेढ्याने घेण्याचा प्रयल सोडणे.] १६ (laru) (जप्ती वगैरे) उठवणे. १७ to lift and. hold menacingly उगारणे. १८ (game ) रान 1. उठवणं. [ To RAISE ONE'S VOICE बोलणे. २ आवाज m. मोठा करणे. To R. ONE'S VOICE AGAINST हाकाटा m. करणे. To R. THE MISCHIEF, to make a disturbance उपद्रव उपस्थित करणे. To R. CLOTII कपड्यावर फूल पाडणे. To R. COLOUR ( in dyeing) रंग (अधिक) चकाकित करणे. To R. MONEY ON (कांही कामाकरितां गहाणावर) रकम काढणे, रकम उभारणे. To R. THE_MARKET UPON (वास्तविक किंमतीपेक्षा) अधिक किंमत सांगणे-आकारणे-ठेवणे -घेणे. To R. A QUESTION (विचाराकरितां) प्रश्न मांडणे. To R. THE WIND (कोणत्या तरी युक्तीने) रोकड पैसा उभारणे.] Rais'er n. one who, or that which, raises 5 णारा, चढवणारा, उभारणारा. २ ( archit.) the upright board on the point of a step in a fliyht of steps दोन पायांमधील उभी फळी/, तातरा m. 'Raising m. act of lifting उचलणे , &c. २ the cnm bossing of sheet-rhetal by hammering or stampong उठावाची नकशी काढणे. ३ (पीठ फुलविण्याचें) आंबवण . Raisin ( rā'zn) [Fr. -L. racemus, a bunch of grapes.] n. मनूक f, मनूका f, वाळलेले द्राक्ष १४; without pips बेदाणा , खिसमीस or किसमीस. R. wine . वाळलेल्या द्राक्षांपासून केलेलें आसव . Raison d'être (rā-zon' d’ā’tr ) (Fr.] n. rational ground for a thing's existencé सयुक्तिक कारण n, . सयुक्तिक उपपत्ति हेतुकारण १. Rake (rāk) [Scand. rakkel, a vagabond.] n. 3 ____dissolute person चंगी, व्यसनी, छंदी, फंदी, बाहेर__ख्याली, चंगीभंगी, इष्कबाज, रांडबाज, स्त्रीव्यसनी. Rake (rak ) [A. S. raca, a rake.] 1. दांतानें , दंता , दांताळ m, फण m, फणी . Rake v. t. to draw together (as with a rake) ata करणे, पुंजावणे, जथणे, जथवणे. २ to clear, &c. vith a rake giacmuiñ 919 3 to level with a rake दांताळ्याने (सारखें ) सपाट करणे. ४ to search diligently चाळूनचाळून शोधणे, वरखाली करून शोधणे; as, "Have been raking among or in or into old records." ( naut.) to fire into, as a ship, Lengthwise नाळेकडून सुकाणाकडे (किंवा सुकाणाकडून नाळेकडे गोळे जातील अशा प्रकारे) तोफा f. pl. सोडणे. ६ to inter or hide, as by raking earthi over a body पुरणे, पुरून ठेवणे. [To R. UP उकरणे, उकरून काढणे.] R... to worke evith a rake