पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1138

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Res २ 2zegal. liberation बेकायदेशीर सटका.३.forcible recovery जबरीनें कबजा करणें 2, जबरदस्तीने ताब्यांत घेणे m. Res'cued pa. t. R. Pd. P. सोडवलेला, बचावलला, वांचवलेला. Rescuer n. सोडवणारा m, वांचवणारा, बचावणारा, तारक, त्राता, उद्धार करणारा. hes cuing pp. p. बचाव करणारा, सोडवणारा. __Research (re-serch') [L. re. intensive, and Search.] m. careful search after (बारीक) शोध m, (काळजीपूर्वक -बारकाईचा) तपास m.२ (usually pl.) course of scientific investigation CETTET nr. R. v. 2. to eacamine with continued care (बारकाईने) तपासणे, काळजीपूर्वक तपास m -शोध m. करणे. २ to make researches संशोधन . करणे. Rue-section ( rē'-sekshun ) n. sies at pizzicire हाडाची टोंके कापून काढण्याची शस्त्रक्रिया. Kesem'blance 10. likeness Tê TUT m, le nog सादृश्य, सदृशता, सारखवटा m, आनुरूप्य , छाया], अनुरूपता/. २thing that resembles सारखी वस्तु.f, सदृश वस्तु , प्रतिमा, प्रतिरूप , प्रतिकृति, प्रतिछाया. Resemble ( re-zem'bl ) [Fr. resembler -L. re, and similis, like. J v. t. to be like or similar to HITET असणे, सम-बराबर-सदृश -अनुरूप असणे, तुलना/बरो बरा करणे, रीतीवर -स्थितीवर -वळणावर जाणं g. of 0. Resent (re-zent' ) [Fr. ressentir -L. re, in return and sentire, to perceive, to feel.] v. t. to feel insaulted at, to be angry रागावणे, मनांत खुमखुमणं, राग m -क्रोध m. येणे g. of o., with in. com., संताप येणे, संतापणे, संताप व्यक्त करणे. Duesent'ful a. लौकर रागावणारा, लौकर चिडणारा. Mesent ment_n. anger संताप m, कोप m, रोपm, राग m, क्रोध m. heservation n. act of reserving राखणें ॥, राखून ठेवणे, मागे ठेवणे. २ that which is rept bacle , पुढे न आणलेली गोष्ट f. ३ (law) a right or privilege reserved by an individual to himself (स्वतः करितां) राखून ठेवलेला हक्क m. (b) राखून ठेवलल्या हक्कासंबंधी कलमn.४ a tract of public land reserved for some special purpose राखून ठेवलेली सार्वजनिक जागा.. ५ express or tacit limitation made about something (राखून ठेवलेली) अट., अपवाद m, निबंध m, मर्यादा Reserve (re-zert' ) [Fr. reserver - L. re, back, and Bervare, to keep.] v. t. to keep back for later occa82on (अस्मानीसुलतानीसाठी किफायतींतून) काढून ट्वणं, राखून ठेवणे, शिलकीस ठेवणे, ठेवणे, राखणे, रवण. (b) (हक्क, जागा, वगैरे) राखून ठेवणे. R. 2.. (a) a keeping back: राखून ठेवणे, मागे टाकणे; शिलकीस टाकणे ठेवणे 2. (b) something reserved Jutbre ause राखून ठेवलेला पदार्थ ॥, शिल्लक [Rh. FUND गंगाजळी ठेव./.] २ (sing. or pl.) forces