पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1244

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

S. n. one who is uncivilized or barbarous graet मनुष्य, रानटी स्थितींवला मनुष्य, रानटी, जंगली, विद्याचारहीन, असंस्कृत. २ a brutal person राक्षस m, मांग m, मांगहृदयाचा, खाटीक m.३one who is ecceedingby coarse in manners अडाणी, आडमुठ्या. 5.0.1. (of a horse) to attack and bite or trample piqui, पायांखाली तुडवणे, लाथाडणे; as, "He was savaged. by his horse." Savagely adv. रानटीपणानें, क्रूरपणाने, निर्दयपणाने. Savageness . रानटीपणा m, विद्याचारहीनता, जंगली पणा m. २ क्रूरपणा , निर्दयपणा m. Sav'agery n. the condition of a savage रानटीपणा m, रानटी स्थिति /. २ विद्याचारहीनता./, असंस्कृतता./. ३ byiutad conduct आडदांड वर्तन , राक्षसी वर्तन . ४ क्रूरपणा m, निर्दयपणा m. Davannah (मध्यअमेरिकेंतील) गवताळ राने, सव्हान्ना. Savant ( sä-van') [Fr.] n. a man of learning in ceterature or science पंडित, शास्त्रज्ञ m, विद्वान् m. Save ( sāv) [Fr. sauver -L. salvere, to save.] v. t. to rescue from danger, evil, death, &c. aizraui, बचावणं, बचाव m -रक्षण 1. करणे g. of o. [ To D. THE SITUATION संकट टाळणे, वेळ मारून नेणे, बाजू निभावणे -सांवरणे -सांवरून धरणे. To S. APPEARANCES वाईट स्थिति लपविण्याकरितां वरकरणी बहाणा करणे.] २ to deliver from sin and perdition वांचवणे, तारणं, उन्दरणे, तारण ४ -उद्धार m. करणे g.of o., पापापासून -नरकापासून वाचवणे; as, "The saving of souls.” ३ to put by, to economise वांचवणे, मागे टाकणे, शिलकीस टाकणे-ठेवणे, उरवणे, पिशवीत-संग्रहीं ETEGUT. [YOU MAY S. YOUR PAINS OR TROUBLE श्रम घेण्याचे कारण नाही, ते व्यर्थ जातील.] ४ to relieve ( a person ) from need of expending ( money, orouble, &c.) वांचवणे, वारणे, (प्रसंग) टाळणे, सोडवणे, निवारणे; as, "His secretary saved him much time or labour." y to succeed in catching साधणे, गांठणे, पकडणे, (,) टिपण साधणे g. of o.; as, "Write hurriedly to save the post." [SHALL WE IS. THE TIDE ? पाणी आहे तोपर्यंत आपण पोहोचं काय ? आपणांस ताण सांपडेल काय?] ६ to make reservation फट • ठेवणे, सवड./.ठेवणे. [SAVING CLAUSE बचावाचे कलम 2 सुटून जाण्याचे कलम . ] S... to be economical वाचवणे, शिलकीस टाकणे, बचत करणे. have prep. eccept शिवाय, खेरीज, वांचून. Gable, Sav'able u. वाचविण्याजोगा, तारण्याजोगा. upa.t. Saved pa. p. वांचवलेला, बचावलेला. २ तारलेला, उद्धरलेला. ३ उरवलेला, शिलकीस टाकलेला, भाग पाडलेला, &c. [To BE SAVED तरणें, उद्धार होणे Say 9. of o.] Sav'ei Saving pr. ver m. वांचविणारा, बचावणारा, &c. ving pr'. p. वाचविणारा, बचावणारा. २ तारणारा,