पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1486

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Off'spring n. a child or children मूल, मुलेबाळें . pl., संतान , संतति/, वंश, अपत्य ", बीज , फल or फळ , प्रजा/, वेल m, वेलविस्तार m, तंतु m, अवलाद (slang) /, पोटचा गोळा . [FEMALE O. कन्यासंतान , कन्यासंतति /, स्त्रीसंतान १४, स्त्रीसंतति , ख्यपत्य ;-allusively or covertly जायजणी./, जायाची f, जाती वस्त, परधन १. MALE O. पुत्रसंतान 22, पुत्रसंतति.f पुत्रपौत्रादिवंश M. TENDER (O. बालापत्य 1. ONE WHO HAS O. लेकुरवाळा m, पोरवाला m, कच्चेवचेवाला m, संततिमान् m. A WOMAN THAT IAS NALE O. gat (in compo. as, एक पुती, सातपुती, &c.), पुत्रवती. ONE VIIO HAS NO MALE O. निपुत्रिक, निपुत्र, निपुत्री. WOMAN WITHOUT O. सडी बायको, सडीसांट, सडीसाड, वांझ, वंध्या f.] Oft ( oft ), often (of'n ) [ Of Anglo-Saxon origin. ] adv. firequently, many times पुष्कळदा, पुष्कळ वेळां, बहत वेळ, अनेक वेळ, अनेक वेळां, बहुवेळां, बहुवार, अनेकवार, अनेकदा, वारंवार, वेळोवेळां, फारदां. [How OFTEN कितीदां, किती वेळां.] Often c. ( Bible) frrequent वारंवारचा, अनेकदांचा. पुष्कळदांचा. Of tenness n. वारंवारपणा m, सततपणा __m, नेहेमींचेपणा M. Oft times, Oftentimes adv. प्रायः, पुष्कळदां, पुष्कळ वेळां, अनेकवार, अनेकदां, बहुत वेळां, वेळोवेळां, वारंवार. Ogle (o'gl) [D. oeyen, to look at.] n. a side glance नेत्रकटाक्ष m, अपांगदर्शन 2, अपांगवीक्षण ११, नेत्रपल्लवी ( humorously), भ्रविलास m, डोळे मारणे n. O. . t. to cast side-glances at डोळे m. pl. मारणे, (प्रेमाने) डोळे मोडणे, डोळे मोडून पाहाणे, काण्या डोळ्याने-कटाक्षान-कटाक्षदृष्टीने &c. पाहाणे, कटाक्षवीक्षण -अपांगदर्शन . करणे. O'gled pa. b. & pa. p. O'gling pr'. p. O. p. m. डोळे मारणे १४, कटाक्षवीक्षण , नेत्रपल्लवी ( humorously) , भ्रविलास m. O'gler n. डोळे मारणारा m, नेत्रसंकेत करणारा m. Ogre (oʻger) [Fr, ogre-Sp. ogro-L, orcus, the lower world, the god of the dead. Cf. A. S. orc, a demon. ] 1. a man-eating monster 1874 m, gitt f. a monstrously cruel or ugly person अतिशय निर्दय मनुष्य m, कुरूप मनुष्य m. O'greisha. राक्षसासारखा, राक्षसाला शोभणारा. २ राक्षसस्वभाव, राक्षसी.३ राक्षसाच्या आकाराचा. O'gress n. fem. Oh (5) [ See O. interj. ] interij. con expression denoting surprise, pain, sorrow, &c. आ, आये, हुंह, उस, अरे! ओहो! ओय, फेंफें, फें. Ohm (5m) [ After Georg, Simon Ohm (1787-1854) & German scientist.] n. the unit of resistance ओम नांवाचा विद्युत्प्रतिबंध मोजण्याचा एकं m. TOHI'S LAW (विद्युत्प्रवाहाची शक्ति काम करीत असलेल्या विद्युच्छक्तींच्या सम प्रमाणांत आणि एकंदर प्रतिबंधाच्या व्यस्त प्रमाणांत असते हा) ओमचा नियम m.]