पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/30

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

(शेवटचा ) दिवस m.] ७ a providential punishment, condemnation, doom ईश्वराचा निवाडा m, ईश्वराचा कहर m, गहजब m, अस्मानी चपेटा m, अस्मानी f. Ju' dicable a. that may be judged or tried न्याय -इनसाफ करण्यासारखा, ऐकून घेऊन तोडता येण्याजोगा (खटला इ०). Ju'dicative a. having power to judge न्यायक्षम, व्यवहार्य (Sk.), सारासारविचार असलेला, सदसद्विवेक-समर्थ पूर्ण. Judicatory c. pertaining to a judge न्यायाधिशा-चा -संबंधी, न्यायाचा, न्यायविषयक. २ distributing justice न्याय -इनसाफ कर णारा -देणारा. J. m. a court of justice, tribunal न्यायमंदिर n, न्यायगृह n, न्यायसभा f, कोर्ट n. २ administration of justice न्याय करणेn, न्याय देणे, (खटले ऐकून ) इनसाफ करण्याचे काम n. Judicature n. the action of judging, administration of justice by duly constituted courts, judicial process कोडतानें किंवा न्यायाधिशाने न्याय -इनसाफ करणे , न्यायदान n, न्यायपद्धति f. २ the office or authority of a judge न्याय करण्याचा अधिकार m, न्यायाधिकार m. न्यायाधिशाचा हुद्दा m, न्यायाधिशी f. ३ a body of judges or persons having judicial power न्यायाधिशांचे मंडळ , न्यायाधीशमंडळ 2, न्यायाधिकारिमंडळ n. ४ (a) a legal tribunal न्यायमंदिर n, न्यायसभा f, कोडत n.(b) Legal tribunals collectively न्यायकोडतें n.pl., न्यायमंदिरें f.pl., न्यायसभा f. pl., कोडतें n.pl. ५ jurisdiction कोडताच्या अधिकाराची हद्द, न्यायाधिशाचा अधिकार चालण्याचा प्रांत m. Judic'ial a. pertaining to the administration of justice न्याय करण्याचा, न्याय पाहण्याचा, न्यायदानासंबंधी. २ belonging to a judge in relation to his function in giving judgment न्यायाधिशीचा; as, "Judicial power." 3 proper to a court of law न्यायकोडतास साजेसा. ४ sanctioned or ordered by a court, inflicted by a court in judgment न्यायनिर्णययोग्य कोडतांतील निवाड्याने -कोडताने ठरविलेला, न्यायदर्शनप्रयुक्त;as, "Judicial murder." ५ enforced. by secular judges and tribunal न्यायाधिशानी किंवा कोर्टाने अमलांत आणलेला. ६ invested with authority to try casesन्यायाधिकारयुक्त, न्याय करण्याचा अधिकार असलेला, न्यायाधिशीचा अधिकार असलेला; as, "Parliament was originally a Judicial Assembly." ७ of a judge or proper to a judge न्यायनिर्णययोग्य, न्यायाधिशाला योग्य असा; as, "A judicial mind." ८ giving judgment upon any matter, disposed to give judgment, critical न्याय-निकाल-निवाडा-निर्णय देणारा, योग्य टीका करणारा, (गुणावगुणांसंबंधाने) योग्य निवाडा देणारा. Judicious a. (persons or their faculties ) having or exercising sound judgment, discreet, wise समजदार, समजुतदार, समंजस, सुजाण, विवेकी, सामाजिक , सविवेक, विवेकाढ्य, सुज, प्राज्ञ, व्यवहारज्ञ, उचितज्ञ, पोक्त विचाराचा, पोक्त निर्णयबुद्धीचा. २ wisely