पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/419

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

riscid suid secreted by mucous membrancs (ais, नाक, मूत्रंद्रिय व गुदेंद्रिय ह्यांतील) श्लेष्मल पदार्थ m, पिच्छा , श्लेष्मा m. [ M. FROM THE NOSE शेंबूड m, संव or शेम / M. FROM THE THROAT कफ m. M. FROM THE BOWELS आंव, आम , शेव or शेम f. f. FROM THE EYE (डोळ्यांतील) पू m, वुरूस m.] २ (bot.) बलक m, car m. Mucif'ic a. med. SGHÌCQ15#. Mu'ciform a. श्लेष्मसदृश. Mu'cigen 2. श्लेष्माघटकोत्पादक, श्लिषोत्पादक. See fucin. Mucigenous a. श्लेष्माघटको त्पादक, श्लेष्माघटकसदृश. Mu'coid a. श्लेष्म्यासारखा, शंबडासारखा. Mucosityn. चिकटपणा , बुळबुळीतपणा , पिच्छिलता. Mu'cous a. slimy शेंबडट. २ चिकचिकीत, चिकट, बुळबुळीत, पिच्छिल. ३ secreting a slimy substance श्लेष्मल, श्लेष्मोत्पादक, पिच्छिल. Mu'cousness 23. श्लेष्मलता, पिच्छिलता. Mud (mud ).( Low. Ger. mudde, Dut, modder. ] n. wet, soft earth; slime; mire चिखल m, राड , राडा m, गाळ m, कर्दम m, पंक m. [MUD BATu medicinal bath of heated med (संधिवातादि रोग झालेले लोक गरम केलेल्या खनिजद्रव्यमय चिखलांत लोळून करतात तें) कर्दमलान ", औषधिमृत्तिकालान P. MA$S OF NI. रेप m. THICK AND CLAIMY I. चिकटा m. To PLAY IN TIIE NI. चिखल खेळणे, राड./. खेळणे, पंकक्रीडा करणे.)२ welled and trampled earth for morlar TITT MO. Mud v.t. to bury in mud चिखलांत पुरणें गाडणे. २ to dirty मळविणे, घाण करणे, मलीन करणे. ३ १० make turbud गढूळ करणे, नासणे, बिघडवणे, गादवणे, कालाव करणे, रंवदळण.Mudded pa.t.M. p.a. चिखलात पुरलेला. २ मलिन.३ गदळ. Muddily adv. Muddt. ness . चिखल m, चिडबिड, चिकचीक, चिबाचीब, चिकटाण, सपंकता/.२ obscurrity or confusion (ए खाद्या विषयाच्या विवेचनांतील) अस्पष्टता, संदिग्धता घोटाळा m. ३ intellectual deadliness मंदबुद्धिस्व ", डोक्याची मंदता िमठ्ठपणा m. Mud'dy a. abonding in mud, cotered with mud चिखलाचा, चिखलट, रंदाडीचा, चिखल लागलेला, चिखल्या. as, "Merday boots."[M. WATER चिखलवणी 1. A M. ROAD चिखल वाट.f. MUDDY AND STIORY चिडचिडीत, चिकचिकीत, चिगचिगित.] २ foul with need, containing muti गदळ, गढूळ, रेंदाड, राड, कलुष; as, " fuddy water गढूळ पाणी, चिखलवणी ." [To BECOME AUD: DY गढूळणे, खडूळणे, गादणे.] ३ cloudy in many stupid, confused जड, जडबुद्धि, गचाळ, गबाळ्या, मट्ट, अव्यवस्थित as, "Dost think I am so mucces' 80 unsettled." ४ din, dusky मजीत, मल्ला काळसर, अंधुक, अस्पष्ट. M. Vt. to render turbidy गढूळणे, गदळणे, गढूळ करणे. २ (fig.) to mak dell or heavy बुद्धि . मंद करणे, बुद्धी जड कर बुद्धीला जाड्य आणणे. Muddied pa. .. & pa. !" fudd'y-headed a. dull, stupid मह, जड, मदर धिमा, ठोंब्या, अप्रबुद्ध. Muddying pr. p. &t.