पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/732

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Pawn ( pawn) [Fr. pan -L. pannus, a rag, cloth, a thing left in pledge, because a piece of clothing was a convenient thing to leave in pledge.] n. security for money lend (जंगम मिळकतीचे) गहाण n, गहाण ठेवलेली वस्तुतारण, हडप, निक्षेप m. २ ( Shakes.) state of being pledged गहाणदारी , गहाणवटीई ३ (poet.) a stake hazarded in a wager पण m, पणाला लावलेली वस्तु f. P. 9. t. to pledge (जंगम मिळकत) गहाण ठेवणे लावणे-लावून देणे,गहाणवट ठेवणे, गहाण टाकणे. २ to wager पणाला लावणे. Pawnable a. गहाण टाकतां येण्यासारखा. Pawn'. broker १. जंगम मिळकत गहाण ठेवणारा m,. हडपाचा व्यापारी m. Pawn'-broking n. गहाणाचा व्यापार m. Pawn'ed pa. t. & pa. p. Pawnee' . गहाणदार (सावकार) m. Pawner, Pawnor 8. गहाण देणारा m. Pawn'ing pr. p. Pawn (pawn) [0. F. paon, a foot-soldier-Low L. pedo, peilonis, & foot-soldier, from L. pes, pedis, Sk. पाद, foot.] n. a common piece in chess प्यादें, प्यादा m. [CHECKMATE WITH P. प्यादी/, प्यादेमात , प्यादमात..] . Pawnee, Pawner, See under Pawn No. 1. Paxwax ( paks'waks ) [ Orig. fax-wax -A. S. feax fesc, bair, & weaxan, to grow.] n. (anat.) the strong. tendon in the neck of animals (जनावरांच्या) मानेची शीर Pay (pa) [L. picare, to pitch.] 0.t. (गलबताच्या सळाला वगैरे) डांबर लावणे फांसणे. Pay (pa) [Fr. payer -L. pacare, to appease,-pass, pacis, peace. ] v. t. to make due return to (for labour) पगार m. देणे, वेतन-रोजमुरा m-मजुरी तलब. देणे-वाटणे, चिठ्ठा m. वांटणे. २ (fig.) to punish. उलट देणे, बदला बक्षिस देणे, फेड करणे, फेडणे, शासन करणे; as, "P. him in his own coin." ३ to discharge (as a debt) वारणे, फेडणें, देणे, वाळता करणे, अदा करणे, (च) वारापाणी करणे. ४ to fulfil (as a duty) पुरा करणे, खरा करणे, शेवटास-सिद्धीस नेणे, पार पाडणे as, "This day have I paid my vows." ५ to give or offer ( without an implied obligation) देणे, gravi; as, "To pay attention.” [To P. ATTENTIONS TO (A LADY), SED UNDER ATTENTION. TO P. DOWN नगद मोजणे, (रोख पैसा देऊन) हिशोब चुकता करणे. To P. FOR, to atone for निस्तरणे, निरपणे, फेडणे, दंड m -गुन्हेगारी/ देणे g.of o., शासन ? प्रायश्चित्त भोगणे g.of o. २to bear the easpense of (चा) खर्च सोसणे.-पत्करणे-देणेअंगावर घेणे, भरून देणे, किंमत दाम m- पैका m-मूल्य .. देणे. To P. IN (पैसा वगैरे) भरणे. To P. IN CASH रोखनगद देणे. To P. IN KIND मालाच्या रूपाने देणे. To P. OFF (खलाशी, नोकर, वगैरेंना) पगार चुकवून चुकता करून रजा देणे, पगाराचा-हिशोबाचा उलगडा करून टाकणे. २० revenge (-चा) सूड उगवणे, (चें) उसने फेडणे. ३lo wnevind