पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/747

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

DEFORIED P. कटीरवैरूप्य. RICRETY P. अस्थिकौटिल्यजन्य कटीरवैरूप्य. FLAT P. सपाट कटीर. JUSTOMINOR P. लघुकटीरवैरूप्य. MALACOSTEON P. मृदुकटीर. MASCULINE P. पुंकटीर.] Pelvic a. कटिराचा, ओटीपोटाचा, बस्तिप्रदेशविषयक. [THE P. GIRDLE श्रोणि f. P. DEFORNITY कटीराचा वांकडेपणा, कटीरवैरूप्य. P. CELLULITIS कटीर संताप.] Pemmican, Pemican ( pem'i-kan) [N. Amer. Ind. pimecan, pime, fat.] n. cake of dried and pounded meat miced with melted fat aroqdagi 30 कुटलेल्या मांसाची कढवलेली चरबी घालून केलेली 'केक' f. २ वाळवलेले मांस . नवीन शोध लावण्याकरिता समुद्रावरच्या मोठ्या सफरी करणारांना ह्याचा फार उपयोग होतो. ३ (of speeches, writings, etc.)a subject treated clearly and fully in few words थोड्या शब्दांत (पूर्णपणे आणि स्पष्टपणे) मांडलेला विषय. Pemphigus (pem-fi'gus) [Gr. pemphis -igos, a bub. _ble ] n. (medd.) ज्यांत मोठ्या जलपीटिका होतात असा एक त्वररोग m, जलपीटिका (रोग). Pen (pen) [A. S. pengan, to shut up.] v. t. to shut ____up, to shut on कोंडणे, कोंडीत धरणे ठेवणे -घालणें अडकवणे, कोंडणी करणे g. of o.२ (गुरे वगैरे) गोठ्यांतकोंडवाड्यांत घालणें-अडकवणे. P. १४. small enclosure वाडा m, माची/, कोंडवाडा m; (-for cattle) गोठा m, वाडा m; (-for sheep) मेंढवाडा m. Penned or Pent pa. t. & pa. p. Penning pr. p. Pen (pen) [Fr. penne -L. penna, a feather. Pen शब्दाचा घात्वर्थ (पक्ष्याचें) पीस असा होता.] १. (पिसाचे) कलम, लेखणी or लेखण/. ( loosely), पेन । (b) ( of steel ) टांक m. [Bow P. Same as BowCompass, which see under Bow. DOTTING P. farटिंबाच्या ओळी काढण्याचे कलम ४-पेन n. DRAWING OR RULING P. (ओळी) आंखण्याचे पेन 2. ह्याला दोन पाती (blades) असून त्यांत शाई राहाते. FOUNTAIN P. शाई भरलेलें पेन. GEOMETRIO P.(भूमितींतील आकृति काढण्याचें) भमितीचे पेन. MUSIC P. गीतलिपि लिहिण्याचे पेन. P. DRIVER M. खरडेघांश्या m, कारकून m. P. FEATHER N. पेनाच्या उपयोगी पींस m. P. KNIFE (खिशांत रहाण्या जोगा) चाकू m. P. HOLDER टांकाचा दांडा m. P. NAME See under Name. P. WIPER कलमपुसणे, पेनपुसणे १. P. AND INK SKETCH शाईने काढलेले चित्र n. SLIP OF THE P. हस्तदोष m.] २ a writer लेखक m, लिहिMITT m; as, "Those learned pens." (b) writing लिहिणे, लेखन n; as, "Made a living with his p." castle (of writing) लिहिण्याची धाटणी f- शैली. P.. t. to write लिहिणे. २to compose and commit to papes' कागदावर लिहून काढणे-ठेवणे. Penned pa. b. & pa. p. Penal (pēnal) [Fr. penal.-L. poenalis, poena, penal. ty.] a. of punishment शिक्षेचा, दंडाचा, शिक्षेसंबंधी, दंडासंबंधी. २ concerned with inflicting punishment