पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/751

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सारखा, भेदायाजोगा, भेद करण्याजोगा-जोगता, वेधनीय, भेदयोग्य-शक्य, प्रवेश्य, प्रवेश करता येण्याजोगा-येण्यासारखा. २ (also, fig.) capable of having the mind affected (मनावर) परिणाम होण्यासारखा, गवण्यासारखा, द्रवशील. Penetrableness n. Penetrably adv. Penetrant a. piercing झोंबणारा, लागणारा, भेदणारा; as, "P. cold." २ subtle (as argument) मार्मिक, समर्पक, खुबीचा. Penetrating pr. p. आंत शिरणारा -भरणारा, घुसणारा. २ acute, discerning तीक्ष्ण, चलाख, हुषार, मार्मिक, अर्थभेद करणारा, विषयवेधक; as, "A P. mind." Penetratingly adv. Penetration n. the act. आंत शिरणे -भरणें , घुसणें ॥, शिरकाव m. करणें , (law) अन्तःप्रवेश. २ (विषयांत) मन घालणे, (-कडे) मन लावणे , समजणे n, समजावून घणे, उलगडा करणे , शोधून काढणे १४, &c. अर्थभेद m-बोध m, मर्मभेद m. ३ acuteness, insight मार्मिकपणा M, मार्मिकत्व , सूक्ष्मबुद्धि , कुशाग्रबुद्धि तीक्ष्णबुद्धि, बुद्धितेक्षण्य . Penetrative a. आंत शिरणारा, घुसणारा, भेदक, &c. २ impressive मनास लागण्यासारखा, मनावर ठसा उमटविणारा, परिणाम करणारा, परिणामकारक, झोंबणारा; as, "P. shame." ३ acute, discerning सूक्ष्मबुद्धीचा, भेदाभेद समजणारा -जाणणारा, सूक्ष्मदर्शी, तीक्ष्ण. Penfold n. Same as Pinfold. Peninsula (pen-in'su-la) [ L. pcene, almost, and insula, an island.] n. land 80 surrounded by water as to be almost an island द्वीपकल्प . [THE P. स्पेन आणि पोर्तुगाल (देश). INDIAN P. हिंदी द्वीपकल्प ॥, हिंदुस्थान m.] Peninsular a. द्वीपकल्पाचा, द्वीपकल्पविषयक. [P. WAR. स्पेनमधून फ्रेंचांना हांकून लावण्याकरितां वेलिंगटननें ( १८०८-१४) चालविलेलें युद्ध ..] २ on the form of a peninsula द्वीपकल्पाकार, द्वीपकल्पासारखा. ३ inhabiting a permirnsula द्वीपकल्पां तील, द्वीपकल्पांत राहणारा, द्वीपकल्पनिवासी. Penis (pē'nis ) [L] n. (anat.) the male organ of ___generation (पुरुषाचे) जननेंद्रिय , शिस्त्र ?, पुरुपेंद्रिय. Penitence, See under Penitent. Penitent_( pen'i-tent) [Fr. L. pænitens, entis,-penitere, to cause to repent -pcena, punishmeut.] a. contrite, repentant पश्चात्तापी, अनुतापी, पश्चात्तापयुक्त, अनुतापयुक्त, पश्चात्तापबुद्धि, पश्चात्ताप-अनुताप करणारा. P... पश्चात्ताप झालेला मनुष्य. (b) (R. C. Church ) one who confesses to a priest, and does the prescribed penance for sin ( 39182जवळ पाप सांगून त्या पापाच्या क्षालनार्थ शास्त्रोक्त) प्रायश्चित्त घेणारा m. Pen'itence n. Sorrow for sins or faults पश्चात्ताप m, अनुताप m. Penitential a. pertaining to or expressive of penitence पश्चात्तापाचा, अनुतापाचा, पश्चात्तापबुद्धीचा, पश्चात्तापसूचक, अनुतापसूचक-बोधक-दर्शक, पश्चात्ताप-अनुतापजनित; as, " P. tears; P. stripes.” [P, PSALMS (HTETI,