पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/790

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Pharynx ( faur'ingks) [ Gr. pharyne, thront. ] n. (anat. ) the clejl or cavily forming the upper part of the gullet सप्तपथ , घसा m, अन्नमार्गाचा atar TT in. Pharyn'ges 16. pilo Phase, Phasis ( fāz, fãs'is ) [ Gr. phasis, an appearance, Perhaps allied to Sk. भास्. Phase ह्याचा धात्वर्थ 'दर्शन' किंवा देखावा' असा आहे.Jan. an appear. ance or aspect of an object of metal mprehension. or view (विचाराची) बाजू , दृष्टि f. २ (astron.) one of the changing appearancos of the moon or of aplanel कला), अवस्थान्तर १, क्षयवृद्धि/. ३ (Phys.) condition अवस्था.), अवस्थान्तर १, दशा . [ PRASE RULE दशानियम 1.1 ४ (phil. ) अवस्था, स्वरूप, दृष्टि. Pheasant ( fez'ant) [ Gr. phasianos, (bird) of the ___ river Phasis.] 1. कृकणपक्षी m. _Pluecada [ Latin name Gamma. Ursa Majoris. ] n. (astron.) पुलस्त्य /. बृहदक्ष राशीत सप्तपीपैकी तिसरी तारा. Phenacetin (fe-nas'-et-in) [Gr. phainein, to ___shine. ] 1. फेनॅसेटिन 1. घाम आणणारी पांढरी पूड, ____घामाची पूड, घामाचे इंग्रजी औपध. Plhenix, Phoenix (fe'niks) [ A. S. fenix -L. -ir. , phoinix.] n. फिनिक्स नांवाचा पक्षी m. २ ( hence) the emblem of immortality ( अमरत्वसूचक ) फिनिक्सपक्षाचे चित्र.३ a paragon (in skill, becauty, etc. ) अप्रतिम नमुना m, कळस ४. ४ ( astrron.) ८ southernu constellation जटायु. ही राशि दक्षिण गोला धीत मूर्तिकारयंत्राचे दक्षिणेस आहे. Phenomena., pl. of Phenomenon, ".. Phenomenal (fen-om'en-al ) [ See Phenomenon.] a. pertaining to a phenomenon ग्विषयाचा, गोचरवस्तूचा, सृष्टीतील देखाव्यासंबंधी, सृष्टचमत्काराचा. सबंधी. २ (phil. ) दृश्यचमत्कारविषयक. (b) इंद्रियगोचर.३ of the nature of a phenomenon सृष्टचमस्कारासारखा, सृष्टचमत्कारसदृश. ४ remarkable अपूर्व, लोकोत्तर, असाधारण, विशेष, विलक्षण. ५ prodigious चिन्हासारखा, विलक्षण, विचित्र, लोकोत्तर, राक्षसी, अद्भुत,चमत्कृतिजनक. Phenomenally adv. चमत्कारिक रीतीने, विलक्षण तन्हेनें. Fuenomenalism (fe-nom'en-al-ism) 2. दृश्यज्ञेयवाद m. Phenomenistan. दृश्यज्ञेयवादी m. Phenomenon ( fo-nom'-e-non ) [ Gr. phainomenon, nat which appears. 11. (pl. Phenomena) a thing that appears or is perceived (विशेषतः ज्याच्या कारणांचा शोध लागला नाही असा शास्त्रीय दृष्टीने साहिलला) सृष्टीतील देखावा m, सृष्टीतील चमत्कार m, प्रष्टचमत्कार m, दृष्टिविषय m, हग्विपय . २ (philos.) सच इंद्रियद्वारा ज्ञान होऊ शकतें तें पदार्थाचे दृश्यस्तविक नव्हे.) दृश्य स्वरूप 8, आभासस्वरूप n, मायास्वरूप M, आभास m, माया 5. (b) दृक्प्रत्यक्ष ,