पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/939

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Presumptuously adv. घमेंडीने, अहंकारानें, मगरूरपणानें, दिमाखाने, &c. २ पोकळ उमेदीने, नस्ते-रिकाम्या अवसानानें. ३ दाटून, जाणूनबुजून, हटकून, मुद्दाम, बळेंच, Presump'tuousness n. Presuppose ( pre-sup-pöz') v. t. to assume ata धरणे, पूर्वी -आगाऊ कल्पिणे -धारणे -धरणे -घेणे, पूर्व कल्पना -पूर्वधारणा करणे g: of o. __Presupposed pa. t. & pa. p. पूर्वी कल्पना केलेला, पूर्व कल्पित, पूर्वगृहीत. Presupposing pr. p. & v. . Presupposition n. पूर्वकल्पना करणे. २a previous supposition पूर्वकल्पना, पूर्वभावनाf. __Pre-systolic (prā-sistol'ik) [Pre+Systolic.] a. (med.) हृदयाकुंचनापूर्वीचा. Pretence', Pretense' n. the act of laying claim ढोंग करणे. २ false show, simulation ढोंग , सोंग 1, कोंग, मीष or मीस १, बाहणा , पोम n. ३ pretext, faint निमित्त , खोटी सबब , बयाद , बाहणा m, बतावणी, कपट ... Pretend (pre-tend' ) [Lib. 'to stretch out before one,' Fr. pretendre,-L. pretendere -price, before, and tendere, to stretch. या शब्दाचा मूळ अर्थ 'निमित्त म्हणून पुढे करणे ' असा होता.] ५. t. to feign ढोंग करणे, निमित्त 8 -सोंग बहाणा m. करणे g. of o., ढोंग 2 -सोंग -मीस . घेणे करणे -दाखवणे, हुल f हलका वणी/दाखवणे g. of o., डौल m -आव m. घालणे करणे -Alto g. of o. P. v. i. to lay claim to (usually with to) सोंग 2 -ढोंग करणे -घेणे, डौल m -आवm घालणे, &c. (b) (चा नसता) हक्क सांगणे. २ to feign, to sham बाहणा m -मीष or मीस -ढोंग 3. करणे. Pretended pa. t. P. Pa. p. ढोंगाचा, ढोंगीपणाचा, बतावणीचा, वरकरणीचा. २ बाहाण्याचा, खोटा, निमित्ताचा, बनावट. Pretendedly. Pretender n. a claimant (नसता) हक्क सांगणारा m. [ P. To A THRONE तोतया m. ] २ one who feigns or simulates ढोंग -सोंग करणारा m, ढोंगी m, कोंगी m, कोंग्या m. ३ निमित्त सांगणारा m, मिष करणारा m, बाहणा करणारा-सांगणारा. Pretend'ing pr. p. & v. r. Pretendingly adv. afat हक्क सांगून. Pretense'ful a. ढोंगी, कोंगी, कोंग्या. Pretense'less a. नियाज, सरळ. Preten'sion n. बाहणा m -आव m. घालणे करणे , -आणणे. २the act of asserting a title नसता हक्क सांगणे n. ३ a claim alleged or assumed नसता हक्क m. [To SET UP P.S TO (skill, ability &c.)(चा पोकळ) डौल मिरवणे, अभिमान m -आढ्यता/. बाळगणे g. of o.] Preten'tious . ढोंगी. २ arrogant प्रौढी मारणारा, डौल मारणारा मिरवणारा -सांगणारा, आध्यताखोर. Preten'tiously adv. आब्यतेने, प्रौढीने. Preten'. tiousness n.