पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/962

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Profan'ity n. Same as Profaneness. Profess ( pro-fes') [L. pro, publicly, and fateri, to confess.] v. t. & v. 1. to set up a claim to (quality, &c.) (-चा) बाणा बाळगणे. २0 pretend ( to be or to do) दाखवणें, दर्शविणे, (ची) ऐट मिरवणे, (चा) बाहणा करणे, (च) ढोंग करणे; as, "They P. extreme regret; Do not P. to be a scholar." 3 to openly declare उघड सांगणे, स्पष्ट -धडधडीत बोलून दाखविणे, उघडपणे सांगणे -कबूल करणे; as, "I P. that this is news to me." y tö affirm one's faith in or alleghance to (धर्मावरील किंवा देवावरील विश्वास ) उघड सांगणे, जोराने प्रतिपादणे, जाहीर करणे. ५ to make one's profession धंदा करणे. ६ to teach ( a subject) as a professor प्रोफेसर म्हणून शिकविणे. ७ 60 perform the duties of a professor प्रोफेसराचे काम करणे. Professed' pa. p. o. openly declared उघड सांगितलेला, जाहीर केलेला, सांगूनसवरून कबूल केलेला असलेला, जाहीर; as, " He is a P. Christian." २ alleged, ontensible बाह्यात्काराचा, दिसण्यापुरता, दिखाऊ. ३ claiming to be duly qualified (लायकीचा) बाणा बाळगणारा, प्रसिद्ध, जाहीर, पेशेवाला; as, "A. P. anatomist; A P, monk." Professedly adv. धडधडीत, सांगूनसवरून, बोलून चालून, प्रसिद्धपणे. Profession ( pro-fesh'-un) [See Profess.] n. a declaration जाहीर करणे , उघड बोलून दाखविणे , कबूल करणे . (b) स्पष्ट कबुली, उघड अंगीकार m, उद्गार m. pl. (c) भाषण n, शब्द m. pl., वाणी, भाषा; as, "In practice if not in P.; Accept my sincere professions of regard." 2 declaration of belief in a religion (धर्मावरील विश्वासाची) कबुली, स्वीकार m. 3 a vow made on entering a religious order (दीक्षा घेतांना केलेली) प्रतिज्ञा./. ४ a superior Mind of occupation ( वकिली, वैद्यक, धर्मोपदेश, वगैरे) उच्च धंदा , पेशा, वृत्ति f. (b) उद्योग m, व्यवसाय m. [ THE LEARNED PROFESSIONS ( वकिली, वैद्यक, धर्मोपदेश वगैरे) सुशिक्षित -सुशिक्षितांचे धंदे. THE MEDICAL P. वैद्यकी/, डाक्तरगिरी/. THE MILITARY P. शिपाई बाणा m, शस्त्रवृत्ति f.] ५ the body of persons engaged in this सुशिक्षित धंद्यांतील लोक m. pl. (b) (eap.) actors नट m. pl.; as, "Lets apartments to the P." Professional a. belonging to a profession धंद्याचा, धंद्यासंबंधी, धंद्याविषयी, धंदेवाईक, धंदेवाला, धंद्यांतला; as, "Professional jealousy." [P. AGITATOR धंदेवाला चळवळ्या m. P. CRICKETER पैशाकरितां क्रिकेट खेळणारा m, धंदेवाला क्रिकेटपटु m. P. ADVISER धंदेवाईक सल्लागार.] P.n. an actor' नट m. २ a public performer (लोकांपुढे ) खेळ करणारा m, (धंदेवाला) तमासगीर m. ३ one who engages in a sport for his livelihood धंदा म्हणून खेळ खेळणारा m, धंदेवाला खेळाडू m.