पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/981

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

as, "P. benefit." future पुढल्या कालाचे धोरणाचा, भाविकालापेक्षक, भावी, भविष्यकाळाचा; as, "Ponts on which the promise had no P. bearing." Prospectively adv. पुढील काळाला अनुलक्षून. Prospector . (मौल्यवान) धातूंच्या खाणी शोधून काढ णारा. Prospectus ( pros-pek'-tus ) [L. pro, and specere, to look.] n. a circular describing chief features of a school, commercial enterprise, &c. उद्देशपत्रक 1, उद्देशपत्रिका, योजनापत्रक , प्रसिद्धिपत्र , माहितीपत्रक. २a summary of lectures, &c. संक्षिप्त पत्रका, संक्षेप m, गोषवारा m. Prosper (pros-per ) [Fr. -L. prospero-pro, and spes, hope.] v.i. (of persons) to be successfus भरभराट होणे g. of 8., चलती / चालता काळ m -चढता काळ असणे g. of 8., उत्कर्ष होणे g. of ., यश येणे in. con., लाग साधणे g. of 8., फत्ते होणे 9. of सिद्धि -जय m. पावणे, जयी होणे -असणे. २(of measures) सिद्धीस जाणे, शेवटास-तडीस जाणे, सफल -लागू होणे, पार पडणे, गुणास -फळास येणे, रंगास चढणे, साधणे, फळणे, यश. १-बरकत येणे in. com.j as, "Nothing will ever P. in his hands." ३ (in business, trade, &c.) भरभराट होणे g. of s., चढता कळा चढती कमान चढता पाया m-चढती पायर असणे g. of 8., चढती/ बरकत होणे 9. of s. Pros per s. t. to render successful सिद्धीस नेणे, तडीस शेवटास नेणे जाईसा करणे, यश देणे, बरकत देण, पर पाडणे, गुणास येईसा -जयास जाईसा करणे, सफल "सुफल -फलद्रूप करणे, सार्थक्य (pop.) सार्थक -सिद्धि -सिद्धता बोलबाला m-समृद्धि -संवर्धन करणे 9.00" as, “ Heaven P. our attempt." Prosperity n. भरभराट f, उत्कर्ष m, बोलबाला m. बरकत , चलती , तालेवारी f, ऊर्जितावस्था अर्जितदशा, भाग्य , होतीदशा , चढती दशा यंता पाया m, चढता पाया m, चढती कमान, चढता पायरीवाढता पाया m, सही/ समृद्धि. २flourti ing state भरभराट, आबादानी, आबादी/सुबत्ता Pros'perous a. (of persons ) flourishing, succ885) भरभराटीचा, भरभराट असलेला, भरभराटलेला वार, तालेवंत, श्रीमंत, यशस्वी. २ ( of measयशस्वी, सुरळीत चाललेला, सफल होण्याजोगा, सिन जायाजोगा, सफल. ३ (a trade, a trader, - भरभराटीचा, भरभराटलेला, भरभराटीस आलेला :लेला, उदयास आलेला, चढता, वाढता, चढतक चढतेपायरीचा, चढतेकमानीचा. ४ (a town, country भरभराटलेला, भरभराटीचा, आबादीचा, भाबाद आबादानीचा, सुबत्तेचा. Pros perously adv. भरभराटीने, चढत्या, पायरान, ____ आबादीने, &c. Prostate ( pros'-tāt ) Gr. pro, before, and states, ____Sk. स्था, to stand. ]n. (anat.) (पुरुषांचे) मूत्रा