पान:रामदासवचनामृत.pdf/232

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

करुणाष्टके. परदळ शरघातें कोटिच्या कोटि प्रेतें। अभिनव रणपातें दुःख बीभीषणातें ॥२॥ कपिरिसघनदाटी जाहली थोर दाटी। म्हणवुनी जगजेठी धावणे चार कोटी॥ मृत विर उठवीले मोकळे सिद्ध झाले। सकळ जन निवाले धन्य सामर्थ्य चाले ॥३॥ बहु प्रिय रघुनाथा मुख्य तूं प्रागदाता। .. उठवि मज अनाथा दूर सारूनि वेथा ॥ झडकरि भिमराया तूं करीं दृढ काया। रघुविरभजना या लागवेगेंचि जाया ॥४॥. तुजविण मजलागीं पाहतां कोण आहे । म्हणवुनि मन माझें तूाझ रे वास पाहे ॥ मज तुज निरवीले पाहिजे आठवीलें । सकळिक निजदासांलागि सांभाळवीलें ॥५॥ उचित हित करावे उद्धरावें धरावें । अनुचित न करावें त्वां जनीं येश घ्यावें ॥ अघटित घडवावें सेवका सोडवावें। हरिभजन घडावें दुःख तें वीघडावें ॥६॥ प्रभुवर विरराया जाहली वज्रकाया। परदळ निवटाया दैत्यकुळे कुडाया॥ गिरिवर तुडवाया रम्य वेशे नटाया। तुजचि अलगडाया ठेविलें मुख्य ठाया ॥७॥ । १ ठार मारण्यास