पान:रामदासवचनामृत.pdf/258

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४] स्फुट प्रकरणे. मोडली जीर्ण देवाल्यें । तेंची लोकांसी मानती । भांडती देवळासाठीं। देव चुकोनि राहिला ॥ शरीरमात्र देवाल्यें । जीर्ण सांडुनी जातसे। नूतनें रम्य देवाल्थे । त्यामध्ये देव नाटकु॥ ठकु रे ठकु रे मोठा । ठकीतो जनमानवी। मानवी दानवी काया । काया माया पाहा बरी॥ थोर देवाल्य मुळींचें। ईश्वर जगदेश्वरु। देवदेव्या बहुरूपा । अर्धनारीनटेश्वर ॥ त्यापुढे तीन देवाल्ये । ब्रह्मा विष्णु महेश्वरु । तया अभ्यांतरी देवो । तो देव सत्य जाणिजे ॥ तोचि जो तो हा जाणा । नानां देवाळयांमधे। औतरे देवळामधे । त्यासी औतार बोलिजे ॥ आतां म्यां काये सांगावें । सांगावें त्या परमेश्वरा। अखंड अंतरी ध्यावें । जावें रे निश्चळाकडे ॥ .. __ -रामदासांची कविता ४३९. १-२२. १३४ गुरुशिष्यसंवादात्मक दासबोधाचा सॉलीव अर्थ. धैर्याचे आसन बळकट । आणि इंद्रिये वोढुनी सघट। धरे ऊर्ध्वपंथे वाट नीट । अढळपदी लक्ष लावी ॥१५॥ तैं मार्गाची करूं नव्हाळी। प्रथम घंटा नादाची नवाळ । दुसरी किंकिणीची मोवाळी। तिसरी अनुहत कोल्हाळ ॥१७॥ आतां अग्री लक्ष लावी । काय दिसेल ते न्याहाळीं। चंद्रज्योती प्रकाशली। विभु बांधिला बळकट ॥ १८ ॥ १ अवतार घेतो.