पान:रामायणनिरीक्षण.pdf/१८०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

परिशिष्ट १० वें. १७१ वरील सर्व कारणांवरून आह्मांस असे वाटतें कीं, आमच्या प्राचीन ग्रंथांतील पाताळ, रसातल, ऊर्फ सुतल म्हणजे अमेरिकाच असावी; व तसेंच रामाच्या सुमारास व त्याच्यापूर्वी अनेक शतकें- पर्यंत तेथें टवटालक, सालंकटंकट वगैरे जातीचे राक्षस उत्तर अमे- रिकेंत मेक्सिको बगैरे भागांत राहत असून, दक्षिण अमेरिकेत वासुकि, तक्षक वगैरे नागजातीचे लोक राहात असत. अमेरिकेतील पासिफिक महासागरांतून लंकेपर्यंत येऊन हिंदुस्थानभर पसरले होते; व आर्यांशीं फार प्राचीन काळापासून त्यांच्या झटापटी होत असत... राक्षस देशक वाचनालय जांबेवाताचें अन्यथासमायण. ( परिशिष्ट १० वें. ) राम रावणास मारून . पद्मपुराणाच्या पातालखंडांत अ. ११६ मध्यें हें रामायण आढ-- ळतें. प्राचीन वाङ्मयांचे अवशेष केव्हां केव्हां पुराणांतून आढळतात याचें हैं एक उदाहरण होय ! आल्यानंतर एके दिवशीं सकेंत कपीसह व वसिष्ठ महर्षसिंह बसलेला असतां, शंभु नामक पुराणवित् ( प्राचीन गोष्टी जाणणारा = Antiquarian ब्राम्हण तेंथें आला. येथून पुढची हकीकत मुळांतून बरें वाटतें. सुखस्थितं नृपमभिर्वाक्ष्य स द्विजो | वचस्तदा समुचितमाह शंभुः ॥ इह स्थितो भवति समस्तपूजितः । कथं कथा नृपवर वर्तते गुहायाम् ॥ ९ ॥ आकर्ण्याथ रघूद्वहो द्विजवचः शुश्रूषुरासीत् कथाम् । तत्रस्थो