पान:रामायणे भाग पहिला.pdf/१७५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उत्तरकांड] मंत्ररामायण. गोकर्णी ते सारे, श्री विधिला तोषवावया तेंपती; । केवळ निरॅशन होवुनि, भुवनपतीतें स्वमानसीं जपती ॥ २७ दिर्केशतसँमा निरा कुल निर्वाह करूनि निश्चयें धीर, । १६९

कार्यज्ञ एक मस्तकतोयज होमी दशास्य तो वीर. ॥ २८ वर्षे अयुत स म थें, धैर्याच्या पर्वतें अशीं नेलीं; । पंचाग्निसाधनस्थ औतपहिमवृष्टि तुच्छसी केली ॥ २९ देशमशिरोंबु ज हवनीं, समजुनियां 'तैच्चिकीर्षितासि तदाँ;। 'र्हरिनंदन विधि आग्रॅहैं, वारूनि म्हणे, 'स्वयोग्य माग पदा.॥ ओजःसंपन्न प्रिय परमोदार वंदीय बल राहो; । १८ आकृति असो यथास्थित, वर मागायासि सिद्ध वीरा ! हो.' ॥ शुभवचनें तो राक्षस, अनतिक्रमितांचि बोलिल्या विधिला; । सांगँ सैमर्ची बन्यें. तेव्हां ‘अमरत्व दे' म्हणे विधिला. ३२ 'हिण म्हणे, 'अम राच्या भावाला पात्र अन्य जन नाहीं; | सुखकर वर देतों घे, वाचे वद होयँ योग्य जें कांहीं.' ३३ 'यक्षसुपर्णभु जगसुरदितिदनुसुतराक्षसादि जे कांहीं । यांपासुनि मैरण नसो. नरादिकीं भीति' तो म्हणे 'नाहीं.' || ऐसें ऐकुनि तो ये जभव त्यासि म्हणे, 'दिले प्रपौत्राला; । अन्यदुरासदता घे. समर्पिली कैमरूपता बौला !' ॥ ३५ १. गोकर्ण नामक क्षेत्रीं. २. सर्व बंधु. ३. ब्रह्मदेवाला. ४. तप करिती. ५. उपवासी. ६. हजार वर्षे. ७. स्वस्थ, ८. शिरकमल, ९ अर्पण करी. १०. रावण ११. दहा हजार १२. चार दिशांस चार अग्नि व मस्तकावर मध्याह्रींचा सूर्य असे तपश्चरणासाठी केलेले पांच अग्नि. हे पांच अग्नि प्रखर प्रज्वलित असतां मध्यें वसून तपश्चर्या करणे याचें नांव 'पंचाग्निसाधन'. (१) गार्हपस, (२) आहवनीय, (३) दक्षिण, (४) आवसभ्य, आणि (५) सभ्य अशी ही पंचाग्नींची नावें आढ- ळतात. १३. उष्णशीतपर्जन्यवृष्टि, १४. दहाव्या मस्तकाच्या होमीं. १५. रावणेच्छितासि. १६. विष्णुपुत्र. १७. गीति ३१ पासून ३३ पर्यंत हा मंत्र साधिला आहे:- 'ॐ नमो भगवते वासुदेवाय.' १८. तेजोयुक्त. १९. तुझें. २०. न उधितां. २१. प्रकाराला. २२. पूजी, २३. पुष्पादिकानें. २४. ब्रह्मदेव. २५ देवखाला. २६. वाणीनें.२७. गीति ३४ पासून ५० पर्यंत हा श्लोक साधिला आहे:- 'राम राम हरे राम हरे राम हरे हरे । हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ॥.' २८. पौत्राच्या (विश्रवसाच्या) मुलाला. २९. दुसऱ्यानें अ- जिंकपणा अन्यानें जिंकण्यास अशक्य अशी स्थिति, अजय्यत्व.३०. यथेच्छरूप घेणें. ३१.हे मुला, २२