पान:रामायणे भाग पहिला.pdf/६१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अरण्यकांड] ९. मंत्ररामायण. का म पुरवितां रामें, गुर्वाज्ञा म्हणुनि भरत तो परते; । पर तेथचि रघुपतिपदपद्मीं तैच्चित्त मुंगेरूप रते. ॥ 'भै ज कामरद्रुमा ! तूं मजला विसरूं नको!' म्हणोनि रडे; । भरत क्लेशें गेला, परि मन त्याचें न सर्वथा मुरडे. ॥ तो य तिसमानधर्मा नंदिग्रामीं वसे, न साकेतीं; । वॅल्की, जैटी, फैलाशी, भूशायी, प्राण ठेवि संकेतीं ॥ का रारा गृहगतसम तो, सामात्य सदैव पादुका अर्ची; । शिंपी विवेकॅनीरें, परि न शमे शोकवन्हिची अंचीं ॥ स्वम नीं राघवमूर्ति, स्थापुनि भद्रासनींहि सद्योगें । रघुवीरपादुकांला, पूजुनि पाळी प्रजेसि तैद्योगें. | र ज नीचरकाळहि तो" सज्जनवृंदाचिया सुभुवनातें । अवलोकित विभु गेला सानुज, सस्त्रीक, न्या य पथेंचि मुनीतें वंदी जो मान्य या त्रिभुवनातें; । पूजुनि विभुला मानी, कैवल्यानून अत्रि भुवनातें ॥ नि ज भूषणें समर्पुनि सीतेला मॉयशीच मुनिभार्या । आर्या अनुसूया ते सत्कारी, जे सतीस सत्कार्या ॥ क्ष य राक्षसलोकांचा करावया, तो, उदंड कारुण्या | अत्रिभवनातें || हृदयीं धरूनि, पावे, अत्रिस वंदूनि, दंडकारण्या. ॥ वा रावयासि राक्षसतिमिरातें राम तो महातरणी; । गेला शत्रुजनांतीं, ज्याचा शरदानकाम हात रणीं ॥ कम लायमानलोचन, पावे जाऊनि दंडकारण्य; । भक्तमयूरावरि करि करुणाघन तो उदंड कारुण्य ॥ अरण्यकांड. दिव्यश्री मंडित तो, राम जसा दंडकावना गेला; । & १०८ १०९ ११० ११२ ११३ ११४ ११५ पूजुनि मुनि म्हणति, 'तुझ्या पदें विसावा दिलाचि गंगेला.' ॥ १ ५. जटा १. भरतचित्त २. भ्रमररूप. ३. हे भजणायांच्या कल्पद्रुमा ४. वल्कले धारण करणारा. ६. फलाहारी ७. भूमीवर निजणारा. ८. पूजी. ९. विवेकोदक. १०. उवाला. ११. सिंहासनी १२ पादुकानें. १३. राम. १४. मोक्षाहून उणें नव्हे. १५. मातेसारखीच. १६. श्रेष्ठा १७. सत्कारास योग्या. १८. दयेला १९. राक्षसरूप अंधकारातें. २०. दयामेष.