पान:रामायणे भाग पहिला.pdf/७१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

• किष्किंधाकांड] मंत्ररामायण. पिक का य बोलते हे सीतेचे शब्द ऐकिल्यावरि ? ते । मधुरोक्त्यभ्यासार्थ, प्रांजलि तीच्या पदांस की वरिते. ॥ कीरद्वि ज नासेला सीतानासोपमान साजेना; । तें नाक नाक माझ्या चित्ताचें, हा विमूढ लाजेना.' ॥ रघुना य क ऐसा बहु विलाप तेथें करी वियोगानें; । नानोपायें लक्ष्मण, समजावी पादभक्तियोगानें ॥ सुप्रीव रा घवातें पाहुनि, धरि वॉलिचारशंकेला; । on मी वान रा देहद्वयधारी कीं, एक त्रिपुरन सुप्रताप हर. ॥ मी तन य मारुताचा; नाम हनूमान् असें असे माझें; । सुग्रीवदूत आहे; वृत्त वदा, इष्ट कर्णकामा जें ॥ कृतीतें आच्छादुनि अन्य वेष आदरिला; । तुमच्या स्वदर्शनानें माझा हृत्ताप सर्व संहरिला ॥ कपीश्वर; तदनुज सुग्रीव ॠष्यमूकदरी । वसवितसे धाकानें; अग्रज जो तोच जाहला तैदेरी.' ॥ वाक्याचें श्रवण करुनि, रामही वनामाजी । सांगे स्वकथा, इच्छित होता तो आंजनेयनामा जी ॥ वालीना म वातात्म ज ९ वायुसुतासि म्हणे, 'त्वां जाउनियां शोध पाहिजे केला.' ॥ १२ तेव्हां तो मैं रुदात्मज मुनिवेषातें धरूनि, सद्वृत्तः । विनयें मधुरोक्तीनें, जाऊनि पुसे तयासि तद्वृत्त ॥ 'कोठें हो श्री मंत! प्रयाण करितां ? स्वनाम कळवावें; । १४ स्वकुशळकथनसुधेनें मत्कर्णाच्या क्षुधेसि पळवावें ॥ खड्गश रा सनपाणी, वीरमणी, मान्य सर्वलोकांहीं, । वल्की, जटी, मुनीही, दिसतां; नाहींच समजलों कांहीं ॥ १५ तुम्हीं अम रपती कीं, भूभारोद्वहनदक्षभुजदंड ? । १६ आखंडकविष्णुसे, गमतां देतां प्रहर्ष 'ऊदंड. ॥ कैरुणा जलधर दोघे, झ्यामतनू, चित्रचाप, तापहर; । १३ १८ १९ २० २१ बाहिदू- १. कोकिल. २. पोपटपक्ष्याच्या नाकास. ३. सीतेच्या नाकाची उपमा. ४. स्वर्ग 9. तशंकेला. ६. वायुपुत्र. (मारुति.) ७. गमन. ८ तलवार आणि धनुष्य धारण करणारे. ९. भूभा- रधारणसमर्थ आहेत भुजदंड ज्यांचे. १०. इंद्रविष्णुतुल्य. ११. पुष्कळ १२. दयामेघ १३. वायूचा. १४. ऋश्यमूकपर्वताची गुहा. १५. त्याचा शत्रु. १६. मारुतीवावयाचें. १७. अंजनीपुत्र. (मारुति.)