पान:रायगड किल्याचें वर्णन.pdf/७५

या पानाचे मुद्रितशोधन करतांना काही समस्या उद्भवल्या आहेत
(७१)


श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी
रायगड येथें आहे तीजवर छत्री बांधावयाची त्याचा अदमास.
 
६८००० घ.फू. पाया खोडून दगड चुन्यानीं भरणें. २८ १०० " १९०४
६२५० " दगड व चुना ह्याचें जोतें २९ " " घनफूट १८१२
१०६८ " जोत्यास दर्शनी पुढचे बाजूस घडीव दगड बसवणें २६७०
२१००० " जोत्याचे वरील बांधकाम ३० १०० ३०० ६३००
७६०० " पुढचे बाजूस झुकता घाटवार कंगोरा ब्राकेट वगैरे " घनफूट २२८००