पान:रायगड किल्याचें वर्णन.pdf/७७

या पानाचे मुद्रितशोधन करतांना काही समस्या उद्भवल्या आहेत
(७३)



रायगड येथें एकवार खर्च व्हावयाचा तो.
" पाचाड " गांवाहून रायगड किल्यावर जाण्याचा जो रस्ता आहे त्याची
दुरुस्ती करणें व रायगडा वरील श्री छत्रपति शिवाजी महाराज
यांचेसमाधीची दुरुस्ती करणें व समाधी वर छत्री
बांधणें व श्री जगदीश्वर महादेवाचे देवळाचा
घुमट मोडकळीस आला आहे त्याची
दुरुस्ती करणें या एकंदर
खर्चाचा अदमास.