पान:रायगड किल्याचें वर्णन.pdf/७८

या पानाचे मुद्रितशोधन करतांना काही समस्या उद्भवल्या आहेत
(७४)
अनुक्रमनंबर तपशील. रक्कम एकंदर
पाचाड गांवा पासून किल्याचे महादरवाज्या पर्यंत जाण्याची जी हल्लीं पाउल वाट आहे तिची लांबी सुमारें ५ मैल आहे या वाटेची दुरुस्ती घोड्यावरबसून किंवा मेण्यांतून जातां येईल इतकी करणें व ठिकठिकाणीं मोठमोठाल्या दरी पडल्या आहेत त्यांत भरणी टाकणें. ५००० उदाहरण
श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचें समाधीवर आलाहिदा नकाशांत दाखविल्या प्रमाणें छत्री बांधणें ४५०४६ उदाहरण
जगदीश्वर महादेवाचे देवळाची दुरुस्ती करणें वगैरे ५००० ५५०४६