पान:रायगड किल्याचें वर्णन.pdf/८०

या पानाचे मुद्रितशोधन करतांना काही समस्या उद्भवल्या आहेत
(७६)
अनुक्रमनंबर तपशील. महिने महा रक्कम वार्षीक रक्कम
पुजेकडे सामान दरमहा लागतें त्याची किंमत..... ९०
महा नैवेद्याकडे दरमहा...... २० २४६
नंदादीप श्री जगदीश्वर महादेवाचे देवळांत व श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे समाधी पुढें तुपाचा व तेलाचा दीप मिळून दरमहा. ३५ ४२०
संस्थाना कडील नोकर लोकांचा पगार दरमहा.......... १५७ १८८४ २५५०