या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
'रूपक' या नाटकाचा पहिला प्रयोग राज्य नाट्य स्पर्धेमध्ये सादर झाला.
हुतात्मा स्मृती मंदिरात झालेल्या या नाटकाच्या पहिल्या प्रयोगातील कलावंत
बापू - प्रदीप कुलकर्णी
लता - शोभा बोल्ली
रूपा - कु.अष्टपुत्रे
दिग्दर्शन : प्रदीप कुलकर्णी व शोभा बोल्ली
नेपथ्य आणि प्रकाशयोजना - गुरू वठारे
या नाट्यप्रयोगास सोलापूर केंद्रावर प्रथम पारितोषिकासह सर्व विभागातील बक्षीसे
मिळाली. अंतिम फेरीत याच कलावंतांच्या चमूने मुंबईतील यशवंत नाट्यगृहात प्रयोग
केला. त्याला पाचव्या पारितोषिकासह सर्व विभागातील बक्षीसे मिळाली.