या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
________________
लता बापू लता बापू लता बापू लता बापू लता बापू रूपा बापू रूपा लता बापू रूपा बापू लता रूपा
- 'सरप्राईज' असं थेट ओपन नाही करायचं. मी देते वेळेवर सगळं ! : मी म्हणत होतो आजच देऊ या तिला. परवा म्हणत होती सगळं लक्षात ठेवावं लागतं. 'ऑल इन वन' झालं तर बरं होईल. : डोण्ट वरी ! देऊ आपण तिला.
- एकाच छोटया 'अॅपरेटस' मध्ये हजारो गाणी, हजारो फोन नंबर, सिनेमे, इंटरनेट ! सगळं जग खिशात घेऊन फिरणं म्हणतात त्याला. : त्यात 'व्हॉइस डायलर' आहे.
- हो, म्हणजे ज्याला फोन लावायचा आहे त्याच्या नावाचा उच्चार करायचा. की थेट फोन लागतो.
- म्हणजे मनात इच्छा व्यक्त करायचा अवकाश की ती व्यक्ती कानात बोलायला लागते.
- चलो. हे बरं झालं. सगळी कामं मनासारखी झाली.
- मागच्या सहा महिन्यात किती धावपळ, किती गडबड. रूपा आली नसती तर माझं काही खरं नव्हतं बाई !
- या पोरीनं सहा महिन्यात पुनर्जन्म दिला मला !
(रूपा येते, ओरडतच...)
- बॅप्स, मॉम ऽ ऽ अरे कुठं आहात ?
- (पळत जाऊन तिच्या हातातील बॅग घेतो) आलो. किती ओरडतेस.
ओरडू नको तर काय ! मला तर उड्या माराव्या वाटतायत.
- काही हरकत नाही. आम्हीही मारू दोन दोन उड्या तुझ्याबरोबर ! : येस ! नाहीतरी दोरीवरच्या उडया मारायला मला सांगितलंच आहे डॉक्टरांनी.
00 ओ ऽ ऽ बॅप्स हे बघ. मला व्होकेशनल अॅवॉर्ड मिळालंय कंपनीत ! 'बेस्ट एम्प्लॉई' म्हणून आमची निवड झालीय.
- फॅन्टास्टिक ! बघू !
- (कौतूकानं) व्वा ! खरं सांगू का रूपा, मागच्या सहा महिन्यात बापूची तब्येत ठिकाणावर आणण्याची तुझी कामगिरी गौरवास्पदच आहे.
- (लटक्या रागानं) मॉम, पुस्तकी बोलू नकोस. मी काही तरी केलं का ?
रुपक । ५८ ।