या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ते सुखाने नांदत असतात. आपणही जर त्यांच्याप्रमाणे वागू लागलों तर आपणालाही आरोग्य प्राप्त होईल यांत संशय नाही. प्रत्येक मनुष्याने शक्य ती काळजी घेतल्यास सर्व काही साधण्यासारखे आहे. 1 इन्क्यु बेशन पीरिअड. (Incubation Period). जंतू शरीरांत गेल्यावर त्यांपासून होणारा विशिष्ट रोग लगेच कांहीं होत नाही. ह्मणजे जंतू रोगोत्पत्ति करण्याच्या स्थितीत येण्यास मध्ये काही काळ जात असतो. त्या काळाला इंग्रजीत इन्क्युबेशन पीरिअड् असें ह्मणतात. हा काळ निरनिराळ्या रोगांत निरनिराळा असतो. साधारणपणे त्याची ठरविण्यात आलेली मुदत येणेप्रमाणे:रोग. · इन्क्युबेशन पीरिअड. पटकी.. थोड्या तासांपासून तो १० दिवसपर्यंत. (Asiatic Cholera.)-3, 77 बहुतकरून ३ ते ६ दिवसपर्यंत. कांजण्या. ( Chicken Pox.) १० ते १६ दिवस. घटसर्प. ( Diphtheria.) २ ते १० दिवस. इन्फ्लु येंझा. १ ते ४ दिवस. बहुतकरून ३ ते ४ गोंवर. ( Measles.) १० ते १४ दिवस. गालगुंड. ( Mumps.) १० ते २२ दिवस. प्लेग. २ ते ८ दिवस. क्वचित् १५ दिवस. देवी. (Small-Pox) १२ ते १४ दिवस. या आंत्रज्वर. (Typhoid Fever.) ७ ते २१ दिवस. बहुत नि करून १० ते १४ दिवसपर्यंत. डांग्या खोकला. (Whooping Cough.) ७ ते १४ दिवस.