या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९८६७ रोगजंतू. हे पुस्तक, डॉ. गणपत पांडुरंग काळोखे, ए. ए. एम्. एस्., आयुर्वेद विद्यालय व हिंदु हॉस्पिटलाचे माजी रेसिडेंट फिजिशियन् व हाउस सर्जन वाग्भट, परिचारिका, व प्रत्यक्ष औषधीक्रिया या विषयांचे अध्यापक आणि 'अग्निमांद्य पुस्तकाचे कर्ते, गिरगांव-मुंबई, ह्यांनी केले, मुंबईत, काळबादेवी रोड, कोलभाट लेन, घर नं. २३, येथे निर्णयसागर छापखान्यांत बाळकृष्ण रामचंद्र घाणेकर यांजकडून छापविलें. इ. सन १९१२. किंमत ६ आणे.