या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मी गुदस्तां प्रसिद्ध केलेले अग्निमांद्य हे पुस्तक लोकादरास अत्यंत पात्र होऊन अशासारख्या दुसऱ्या वैद्यकविषयांवरही लहान लहान पुस्तकें मजकडून प्रसिद्ध व्हावी अशी माझ्या सहृदय वाचकबांधवांकडून अनेकदा सूचना झाल्यावरून हा दुसरा अल्प प्रयत्न करण्यास मला बरेंच प्रोत्साहन मिळाले आहे व असेंच प्रोत्साहन मिळत गेल्यास या धोरणाने माझ्या बांधवांची अधिकाधिक सेवा बजाविण्याची माझी उत्कट इच्छा आहे. दयामय प्रभूच्या कृपेनें ही इच्छा सफळ होवो अशी त्यापाशी प्रार्थना आहे. । आनंद फार्मसी, ठाकुरद्वार, मुंबई.5 गणपत पांडुरंग काळोखे.