या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अर्पणपत्रिका zu ZORGON 2. cenazas canadenca गुरुवर्य डॉ. पोपट प्रभुराम वैद्य, एल्. एम्. अन्ड एम्., जस्टिस् ऑफ धि पीस., आयुर्वेदविद्यालय व हिंदु हॉस्पिटलाचे एक उत्पादक आणि पुरस्कर्ते यांस, त्यांनी वरील विद्यालयाच्या अभिवृद्ध्यर्थ निःस्वार्थबुद्धीने पुष्कळ झीज सोसून चालविलेल्या अव्याहत प्रयत्नांबद्दल कृतज्ञतापूर्वक हे लहानसें पुस्तक अर्पण केले आहे. Mis cipliNGSLDCD पुस्तककर्ता.