या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अग्निमांद्य ( DYSPEPSIA ). ज्या रोगांमुळे बहुजनसमाजाची हानि होते असे रोग टाळण्यासाठी आम्ही जी पुस्तकमाला सुरू केली आहे त्यांतील अग्निमांद्य हे पहिले पुस्तक होय. या पुस्तकाचे महत्त्व खालील अवतरणांवरून सहज कळण्यासारखे आहे. डॉ. शिरगांवकर, एम्. डी. (लंडन) म्हणतातः Dr. Kalokhe is to be congratulated on bringing out his book called 31 HIT. The book contains a lot of useful information about the various disorders due to indigestion. Dr. Kalokhe has put his ideas in a clear, lucid and concise manner. It gives me great pleasure to recommend it to the public. डॉ. पुरंदरे, एम्. डी. (मुंबई) म्हणतात: The disease of Dyspepsia has become so very rampant in these days that a treatise of the kind written by Mr. Kalokhe describing in a lucid manner, the causation and treatment of the disease was essentially wanted in the Marathi language, and Mr. Kalokhe deserves to be congratulated on having brought it out. बालबोध-विषयाचे विवेचन चांगलें, सहज कळण्यासारखें केलें आहे. भाषा शुद्ध आणि सरळ आहे. वैद्यक हटले नाही अशा माणसांसही ह्याचा पुष्कळ उपयोग होईल. मासिक मनोरंजन-डॉ० काळोखे यांनी डिस्पेप्सिया झालेल्यांवरच नव्हे तर बहुजनसमाजावर उपकार करून ठेविले आहेत. विविधज्ञानविस्तार-ग्रंथकारास आयुर्वैद्यकाची त्याचप्रमाणे इंग्रजी वैद्यकाची चांगली माहिती असल्याने शास्त्रीय विषयावर साधारण लोकास समजण्यासारख्या त-हेने लिहिणे फार चांगले साधले आहे.