या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

___ अनुक्रमणिका. जंतुशास्त्रासंबंधी काही माहिती. जंतूंचे वसतिस्थान. जंतूंच्या जाती. जंतूंची वाढ व आकार. जंतंचे खाद्य. जंतूंची मलमूत्रादि विषे. जंतू ओळखावे कसे. जंतूंचा शरीरांत शिरण्याचा मार्ग. रोगप्रतिबंधकशक्ति. जंतूंमुळे रोगोत्पत्ति केव्हां होते. इन्क्युबेशन्पीरिअड. अन्नांतून जंतू गेल्याने होणारे कांहीं रोग. श्वासावाटे जंतू गेल्याने होणारे कांहीं रोग. त्वचेवाटे जंतू गेल्याने होणारे कांहीं रोग. चिलटें, पिसवा, वगैरे प्राण्यांपासून होणारे रोग. शुद्धिकर औषधे व त्यांचा उपयोग. Mor_v-22424