या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शेकडो प्रतिमा त्याच्या लघुत्वाला हिणवत होत्या, डिवचत होत्या!

 “तू - तू माणूस नाहीस! कलावंत तर नाहीच नाही आहेस - तू आहेस एक जोकर - तीन फूट शारीरिक उंची असलेला - बस्स!”

४२ ॥ लक्षदीप