पान:लघुकथा चतुष्टय भाग २ रा.pdf/४२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३६

लघुकथा-चतुष्टय

रिथतौहळी संपन्नवेची होती.

खळोपटांत राहणे वाईट आहे.”

परंतु, आतां तुमच्या य्हळातारपर्णी या मिकार

ती म्हणाली, " मिस ळुसी, माझ्या

योंग्यतेतुरूप माझें घर आहे. मीं च्या हाल्ग्अपेष्टा सोसल्या आहेत व दुसऱ्यांना सोसतांना पाहिले आहे, त्यांनीं जर माझें हृदय फुटले नाहीं, तर

ते मजबूत होते हे खास. सध्या मी पूर्वीपेंक्षां अशक्त झाले आहे असें मला

वाटत नाहीं.” लाँर्डे कळीपर म्हणाले, " तुम्हळी पूर्वीच्या स्थितीत पुष्कळ फरक झालेले पाहिल्यासाररवै दिसते. पण तुमच्या पूर्वेअनुभवावरून अशप् करकाची तुम्हांला अपेक्षा झाली असेलच. ” तळी उतरली, “ अपेक्षा असो नसो काळाने मला ते सोसण्यास शिकविलेआह` येवढ` खरे. तुम्ही ज्या वुक्षाशेजारा वसला आहे व ज्याने माझ्या घरावर छाया य्ग्प्ग्ढंपाडली आहे तो उंच

व मला घुक्ष कर्बी तरी आपोआप पडणार किंवा ठ्ठहाडीने कापला जाणार हे मला समजते; पण माइयादेखत तरी तो माझ्या घरावर सुखकर सावली देत

राहावळा असें मला वाटणे स्वाभाविक आहे.” कॉंडॅ कळीपर म्हणाले, “ माझ्या

शैतवाडीच्या पूर्वीच्या मालकाच्या काळचे दिवस आठवून तुम्हांला नाईट वाटत आहे याबद्दल तुमच्यावर भळी नाखुप होईंन असें समज्'यू नका. त्यावर तुम्ही प्रेम करावें असें त्यांचे निऱ्संशय वर्तन असले पाहिजे व या तुमच्या

क्रुतशतेबद्दले मला तुमचे कळीतुक वाटते. मी तुमच्या घरळाला दुझस्त्यळा करण्यास हुकूम देती. आपला एकमेकांचा अधिक परिचय झाला म्हणजे आपण एकमेकांचे मित्र होऊं.” ती बुद्ध बाई म्हणाली, " नवे मित्र जोडण्याचे माझें वय नाहीं. तुमच्या उदार वुद्धीबद्दल मळी आभार मानते. परंतु मला पाहिजे ते मळाझ्याजवळ आहे व आपल्याकडून मला कांहीं जास्त नववे

आदे- ” लॉर्ड कप्पर म्हणाले, “त असो, पण तुम्ही बाहेरून दिसता त्या… पेंक्षां जारत शिक्षित व समजत आहांत असें मला वाटते. तुम्ही तुमच्या झ्यातळीभर माझ्या लेतवाडीवर न्यिनकराते खुशाल रहा.” ती बुद्ध बाईं म्हणाली, "ही बाब क्षुल्लक म्हणून तुमच्या लक्षांत नसेंल्म्; पण, मला स्मरते कीं रॅव्हन्सवुड शेतवाङळीचीं विक्री झाली, तेव्हां विंक्रौंखतांत आमची घरजमौन ळिबनभाड्यांने व यिनकराने आमचेकडे ठेवण्याचे कलम आहे.” सर-

साहेंक् गोंधळून म्हणाले, “ होय, मला ते आठवते. तुमची तुमच्या जुन्या

मालेकावर हतकळी भक्ति दिसते कीं, तुम्ही नव्या मालेकाकहून कांहीं एक मदत किंवा सवलत घेऊ इच्छीत नाही.” तळी म्हणाली, “ तसें मुळींच’नठीं,