या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २ )

झालें नाहीं तिला कांहींच नाहीं.
 अंत्यजादि बात्यजाति हिंदुधर्मात आहेत. परंतु दुराचरणा- दि हिंसा कर्म करतात यास्तव त्यांस वात्य जाति लणतात. या जातीत परस्परें एकमेकांस लिहिणें झाल्यास वडिलांस दंडवत किं वा अभिवंदन असे लिहावें. व आपल्यापेक्षा वयाने लहान असे लत्यास आशिर्वाद व इतरांस राजश्री नाव बिन्तनाव यांशी स्नेहेकि- तनाव बिन्नाव रामराम अथवा जोहार याममाणे लिहावें श्रेष्ठ जाती- सदंडवत किंवा अभिवंदन अथवा रामराम किंवा जोहार असें लिहावें. श्रेष्ठजातींनी बाय जातीस आशिर्वाद अथवा राम राम किंवा जोहार अय वा भगवत्स्मरण असे लिहावें. यवन जातीनी सर्व जातींस व सर्व जातीनीं यवन जातीस अज्जम व सलाम, बाजत सलाम व जादा काय लिहिणें प्यार मोहोबत असों दीजे हे किताबत याचप्रमाणे लिहावे.
 खालीप्रसिध्द मान्यांत जेथें विशेषण असे झटलें आहे तेथे त्याचा अर्थ बाबा काका नाना तात्या अण्णा भाऊ अप्पा मामा दादा पंत राब रावजी साहेब इत्यादिक विशेषणें जाणावीं.

मान्यासप्रारंभ
श्रीदेवासपत्रिका
श्रीमतषड्गुणैश्वर्यसंपन्लभक्तजनप्रतिपालकदुष्टका
जननिरंतनश्री इष्टदेवता नांव.

दासानुदास नाव बिन्नाव अडनाव याचा कृतानेक साष्टांग नमस्कार अथवा प्रणाम दंडवत विज्ञापना तागायत महिना पक्ष तीथवारपावे तों श्रीचे कुंपावलोकनेंकरून शरणागताचें वृत्त यथास्थित असे वि शेष. मजकूर लिहिणें असेल तो लिहावा. दीनाचा मनोगत निवेद न होय हे विज्ञापना.

वर्ग:गुर्वादि.
श्रीगुरुसपत्र.