पान:लोकमान्य मेळा १९२३ ची पद्यावली.pdf/२०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

महाराष्ट्र टेलरिंग फर्म पुणे पेठ सदाशिव सर्व फ्यशनचे कपडे आर्डरीप्रमाणे शिवन मिळतील. आणि हातरहाटावरील खादीच्या शुद्ध स्वदेशी गांधी टोप्या व स्वदेशी सर्व तऱ्हेव्या टोप्या तयार मिळतील, तरी एक वेळ अनुभव घेऊन खात्री करा. प्रोप्रायटर, डी. आर. काणे. कांनगो ब्रदर्स. सायकल डीलर्स अँड रिपेअरर्स सदाशिव ३०५, २णे. येथे कोन्या सायकल्स, स्टोव्ह व त्यांचे सर्व नवे सामान विकत मिळेल. तसेच सर्व जातीची रिपेअर काळजी पूर्वक केली जाईल. G. R. Kango. ॥ श्रीराम समर्थ ॥ शिवण-कला मंदीर पुणे. आप्पा बळवंत चौक येथें सर्व तऱ्हेचे कपडे उत्तम तऱ्हेनें शिवून मिळतील. मालक- महादेव बाळकृष्ण बर्वे.