पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



अनुक्रमणिका
प्रस्तावना १ ते ५९
पत्र क्र. १०० शतपत्रांचा इत्यर्थ ६३ ते ६५
१. विद्या ६६ ते १२८
पत्र क्र. ३ पुण्यात लायब्ररीची स्थापना ६६
  छापण्याची कला आणि म्हातारपणी लग्न ६८
  जुन्या समजुती ७०
 १९ हिंदू लोकांचा आळशी स्वभाव ७३
 २४ नशिबावर हवाला ७६
 ३१ इंग्रजी विद्या ७९
 ३३ अर्थशून्य ब्राह्मणविद्या ८३
 ५० स्वराज्यातील विद्वान ८५
 ५५ पुराणांतील ज्ञान ८८
 ५६ नादविद्या ९०
 ५९ लोकांची समजूत व पुराणादिकांचे सौरस्य ९४
 ६९ संस्कृत आणि इंग्रजी विद्या ९७
 ७७ पाठ करण्याची चाल ९९
 ८० कमती कशाची ? १०२
 ८१ प्राचीन ग्रंथांचे अर्थ १०५
 ८२ प्राचीन ग्रंथांचे महत्त्व १०७
 ८४ संस्कृत विद्या ११०
 ८५ ज्ञान हाच पराक्रम ११४
 ८६ सांप्रतचे पंडितांचे ज्ञान ११७
 ९३ नवीन ग्रंथांची आवश्यकता १२०
 ९५ अभिमान १२३
 ९७ सुशिक्षा व पंतोजी आणि संस्कृत व इंग्रजी भाषा १२६
 १०१ संस्कृत विद्या १२८
२. हिंदूंचे धार्मिक जीवन १३३ ते २०३
पत्र क्र. ४ शिमग्याचा दुराचार १३३