पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पत्र क्र. ६३ अर्थावाचून पाठ करणे २२९
 ७१ भटांचा विद्येचा निरुपयोग २३२
 ७२ ब्राह्मणांचे ईश्वरी ज्ञान २३५
 ७३ धर्मव्यवहारासंबंधी खोट्या समजुती २३७
 ७५ ब्राह्मणांचा लोभ २४०
 ९६ ब्राह्मणांचे पुढारीपणापासून अनहित व वेदान्त २४३
 १०३ पंडितांची योग्यता २४५
 १०७ खरा धर्म करण्याची आवश्यकता २४६
४. स्त्रीजीवन २५१ ते २८२
पत्र क्र. २ लहानपणाच्या लग्नापासून अडचणी २५१
 १० पुनर्विवाह २५४
 १५ लग्नाविषयी विचार २५४
 १६ विधवापुनर्विवाहाविषयी २६०
 ३० स्त्रियांची स्थिती २६३
 ७० पुनर्विवाह २६७
 ९० लग्ने २६९
 ९९ पुनर्विवाह २७२
 १०२ पुनर्विवाह २७५
 १०४ पुनर्विवाह २७६
 १०५ पुनर्विवाह २८०
 १०६ पुनर्विवाह २८२
 १०८ पुनर्विवाह वगैरे सुधारणा २८२
५. जातिभेद २८७ ते २९५
पत्र क्र. २२ जातिविषयी विचार २८७
 २३ चार वर्षांची सांप्रतची स्थिती २८९
 ३९ वर्णविचार २९५
६. हिंदूंचे आर्थिक जीवन २८७ ते २९५
पत्र क्र. १८ आर्जवीपणा व डौलीपणा २९९
 ४४ हिंदू लोकांनी उद्योग करण्याची आवश्यकता ३०२
 ५१ हिंदू लोकांची द्रव्योपयोगाविषयी समजूत ३०४