पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/570

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

* ۶ می हिंदू-हिंदूचे सकरांचवाह, '*, 3 हिदुसमाजात अनेक जाति असून त्यापेक पुष्कळ जातात परस्पर रेार्ट व्यवहार असला तरी बेटीव्यवहार होत नाही ही गंIष्ट सर्वत्र प्रसिद्ध आहे. तथापि यातही लक्षात ठेवण्यासारखी एक महत्वाची गोष्ट आह र्ती ही की, काही जातीत, किंवा उपजातींत म्हणा, परस्पर विवाह जरी रूढ नसल तरी शास्त्रदृष्टया ते केोणीही निषिद्ध मानत नाहीत उदाहरणार्थ, देशस्थ-कोकणस्थाचे विवाह ध्या, किंवा मराठे लेकिातील निरनिराळ्या पंटिशाखामधले विवाह ध्या. हे शास्त्राने काही कोठे निषिद्ध मानलेले नाहीत, व हे जर आता रूढ करावयाचे असतील तर शास्त्रदृष्टया काही हरकत नसून केवळ समाजातील पुढीयाच्या इच्छेवरच ती गोष्ट अवलंबून आहं. समाजाचे पुढारी जर या उपजाति मंड ण्यास तयार नसतील तर धर्मशास्त्र किंवा कायदा तरी काय करणार? जातिभद मेोडला पाहिजे असे तोडन म्हणण४ गृहन्श्वहा उपजातीमध्ये विवाह करण्यास तयार नसतात असा अनुभव आहे. दशरुथ, कोकणस्थ व कव्हाडे यामधील विवाहास खुद्द शेकराचायोचीही परवानगी मिळाली आहे पण ही परवानगी अणूणायनहीं तिची किती अमलबजावणी कली हे लक्षात आणले म्हणजे कृतीपेक्षा बोलणेच आम्हास अधिक प्रिध अहिं, असे अनुमान करण्याचा यसम्। येतो. मग एखाद्या उपटसुळार्ने मन गानल त्या जातीशी विवाह केला म्हणून त्याच्याकरिता नवा कायदा केल्याने काय फायदा होणार? ना. पटेल याच्या बिलात उपजातीचा हा भद दाखवला गेलला नाही, ही पहिली चूक आइ. ज्या ज्ञातीत हल्ली परस्परविवाह निषिद्ध मानला जीते किंवा ज्या जातात विवाह झाल्यास दंपत्य पतित होते असे समजतात, तेवढ्याकरिताच ना. पटल याचे बिल असावे असे त्यांच्या भाषणावरून दिसत. पण ही गोष्ट बिलात +qष्ट केलेली नाहीं, व ती केल्याखेरीज या बिलावरील वाद् विनाकारण भलत्याच दिशेने जाण्याचा सभव आहे; म्हणून याबद्दल खुलासा करण्यासाठी ना. पटल यास विनति करून तूर्त त्याचे बिल केवळ cया जातात परस्रपविवाह निषिद्ध मानला जातें तेवढ्यापुरतेच असाव असें समजून त्याबद्दलचे आमचे काय म्हणण आहे ते आम्ही येथ थोडक्यात कळविता. हिंदु-धर्मशास्त्राप्रमाणे खरोखर चारच वर्ण कवी जाती आहेत. ब्राह्मण. क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. ब या जातींत अनुलेोम म्हणजे पुरुष वरचय जातींतला असला तर त्याला खालच्या जातीशी विवाहं करण्याची प्राचीन काळ मेंाकळीक होती. फक्त प्रतिलोमविवाह म्हणजें उलट ओघाचे किंवा कनिष्ठ जातींतील पुरुषाचे वरच्या जातीच्या स्त्रीशी होणारे विवाह मात्न निषिद्ध मानले जात. मन्वादिस्मृतिकाराचा हा निर्बन्ध समाजशास्त्रदृष्टयाही उपयुक्त व अावश्यक होता व आहे असे नित्शसारख्या जर्मन पडितानी अलीकडे प्रतिपादन केलेले आहे. उदाहरणार्थ ब्राह्मण पुरुपाने शूद्र स्रीशी विवाह केला तर प्राचीन काळीं तो निषिद्ध मानीत नसत, आणि वरं सागितलेल्या जर्मन पंडितालाही ते