या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४५ नोच्चरेत्संस्कृतांगिरा। " (शूद्रापुढे) संस्कृत भाषेचा शब्द बोलू नये." या वचनाने निषेध केला आहे असे मानीत असत. परंतु तो निषेध आतां अगदी रद्द करून इतर जातींस संस्कृत । भाषा जने शास्त्री लोक वेलाशक शिकवितात. बरें, ते शि कवणारे धर्मविरुद्ध काम करण्याबद्दल लोकांत जातिवहिष्कृत असतील असें ह्मणावें तर तोही प्रकार तादृश कोठे दिसत नाही. तेव्हां ही चाल धर्म संबंधाची असून अगदी नवी आहे किंवा नाही? या प्रमाणेच सुमारे शंभरवर्षांपूर्वी ब्राह्मण लोकांमध्ये यवनी भाषा शिकण्याची चाल अगदी नव्हती असे हटले वरी चिंता नाही. आणि ती शिकण्याविषयों, नवदेवावनी भाषां प्राणैः कंठगतैरपि।

  • कंठी प्राण आले तरी ( झणजे पंचप्राणांवर संकट येऊन गदरले तरी ) म्लेंछ भाषेचा शब्द तोडांतून काढ़

नये." | असा निषेध आहे असे सर्व ह्मणत असत. परंतु तो निषेध आतां कोणाच्या स्वप्नांत तरी राहिला आहे काय ? दिवमानविस म्हेंन्छभाषा (इंग्रेजी भाषा ही म्लेंछभाषाच आहे ) शिकण्याचा क्रम भमिति प्रमाणाने वाढत आहे हे आबालवृद्धांच्या लक्षांत आहेच. तेव्हां ही चाल नवी आहे किंवा नाही? १३